Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 10 September 2026, 10:54

लोणी काळभोर, ता. 10 : लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोड्या करून सोन्याचे दागिने, रोकड, लॅपटॉप व चांदीचे दागिने असा सुमारे साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घरमालक बाहेरगावी असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरांचे कुलूप तोडून चोरी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पहिल्या घटनेत, बायडाबाई शिवाजी धावडे (वय 70, रा. वडाळे वस्ती, रायवाडी, लोणी काळभोर) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे चार टोळे सोन्याचे दागिने व 3 हजार रुपयांची रोकड असा 6 लाखांहून अधिक रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. महिला प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस मुलीकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. 9 सप्टेंबर रोजी घरी परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले आणि कपाटातील सामान अस्ताव्यस्त आढळले. तपासणी केल्यानंतर दागिने व रोकड असलेली पेटी चोरीला गेल्याचे समोर आले.

दुसऱ्या घटनेत, कदमवाकवस्तीतील स्टार सिटी परिसरात राहणारे उमेश सोनवणे हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले. लोखंडी कपाटातून 15 हजार रुपयांची रोकड, सोन्याचे मणी व चांदीचे जोडवे, असा सुमारे 18 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

तिसऱ्या घटनेत, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील गुजरवस्तीत राहणारे व्यावसायिक राजमाने हे शुक्रवारी (ता. 4 ) रात्री मूळगावी गेले होते. बुधवारी (ता. 10 ) रात्री त्यांच्या शेजाऱ्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यांनी तत्काळ राजमाने यांना माहिती दिली. घरी परतल्यानंतर तपासणी केली असता 78 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, 49 हजार रुपयांची रोकड आणि चांदीचे दागिने, असा दीड लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे आढळले.

 

दरम्यान, सलग तीन घरफोड्यांमुळे लोणी काळभोर-कदमवाकवस्ती परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या घटनांचा पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50

दिशा सालियन प्रकरणात मोठी हालचाल! CBI तपासाला वेग; वडिलांचा जबाब ठरणार महत्त्वाचा?

Thursday, 10 September 2026, 10:44

आरोपींना बोनेटला बांधलं, गुडघ्यावर चालवलं; आयुक्तांसह बड्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस

Thursday, 10 September 2026, 10:32
Next Post

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp