Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आरोपींना बोनेटला बांधलं, गुडघ्यावर चालवलं; आयुक्तांसह बड्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 10 September 2026, 10:32

पुणे : पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर आक्षेप नोंदवला आहे. हत्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपींना वाहनाच्या बोनेटला बांधून सार्वजनिक ठिकाणी फिरवल्याचा आरोप तसेच दुसऱ्या प्रकरणात आरोपींना रस्त्यावर गुडघ्यावर बसवून आणि गुडघ्यांवर चालायला लावत मारहाण केल्याच्या घटनांची आयोगाने दखल घेतली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याचे आयोगाने नमूद केले आहे.

आरोपींशी अशा प्रकारे वागणे योग्य नसून, कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. विशेषतः अल्पवयीन आरोपींशी संबंधित प्रकरणात नियमांचे पालन न केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आरोपींना सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याच्या आरोपामुळेही या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

या प्रकरणात पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या भूमिकेवरही गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. आरोपींशी अशा पद्धतीने वर्तन होण्यास संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचे आयोगाने नमूद केले आहे.

घटनांची गंभीरता लक्षात घेऊन आयोगाने पुणे पोलिस आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस पोलिस महासंचालकांकडे केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या यंत्रणेकडे न ठेवता अतिरिक्त पोलिस महासंचालक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्याची शिफारसही करण्यात आली आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा! सरपंचासह ६ सदस्य अपात्र; भाजे ग्रामपंचायतीत नाट्यमय राजकीय उलथापालथ

Friday, 11 September 2026, 15:05

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांकडून तीन सराईत गुन्हेगार तडीपार ; दोन महिन्यांत सात जणांवर तडीपारीची कारवाई

Friday, 11 September 2026, 14:00
Next Post

दिशा सालियन प्रकरणात मोठी हालचाल! CBI तपासाला वेग; वडिलांचा जबाब ठरणार महत्त्वाचा?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp