Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रुग्णालये झाली वाहनतळ; रुग्णसेवा मात्र अडचणीत!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 19 October 2026, 18:25

डॉ. अशोक बालगुडे

पुणे : रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या पुणे महापालिकेच्या रुग्णालयांच्या आणि दवाखान्यांच्या आवारांवर खासगी वाहनांनी अतिक्रमण केल्याचे चित्र समोर आले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही रिक्षाचालक वाहने उभी करत असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना जागेसाठी शोधाशोध करावी लागत आहे. रुग्णवाहिकांसाठी आवश्यक जागाही मोकळी राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात ही समस्या गंभीर झाली असून, रुग्णालयप्रमुखांनी यापूर्वीच महापालिकेच्या आरोग्य विभागाला पत्र देऊन लक्ष वेधले होते. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ परिसरातील नागपूर चाळ येथील छत्रपती शिवराय दवाखान्याच्या आवारातही खासगी वाहने उभी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

रुग्णालयातील वाहनांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षारक्षकांशी काही वाहनचालक वाद घालत असल्याचेही समोर आले आहे. राजकीय संबंधांचा दबाव असल्यास कारवाई करणे अधिक कठीण होते. त्यामुळे रुग्णालय परिसरातील वाहनव्यवस्थापनावर नियंत्रण कोणाचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

रुग्णालयांचा परिसर हा रुग्णसेवेसाठी आहे, खासगी वाहनांच्या कायमस्वरूपी तळासाठी नव्हे. महापालिकेने अधिकृत वाहनतळ निश्चित करावेत, रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र जागा मोकळी ठेवावी आणि नियम मोडणाऱ्यांवर कोणताही मुलाहिजा न ठेवता कारवाई करावी. रुग्णालयाच्या दारात वाहनांना जागा मिळत नसेल, तर रुग्णसेवेच्या प्राधान्यक्रमावरच प्रश्नचिन्ह उभे राहते.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

रुग्णालये झाली वाहनतळ; रुग्णसेवा मात्र अडचणीत!

Monday, 19 October 2026, 18:25

भाड्याने दिलेल्या जमिनीचे बक्षीसपत्र करून लाटली? ‘माझ्या आयुष्याची कमाई गेली; न्याय न मिळाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नाही’; सेवानिवृत्त शिक्षकाचा न्यायासाठी आक्रोश!

Monday, 19 October 2026, 18:13

पुणेकरांनो दिवाळीत गोडधोड खाण्याचा विचार करताय? थांबा! ऐन सणासुदीत FDAची मोठी कारवाई; कर्नाटकवरून येणाऱ्या गाड्या अडवल्या अन् १० टन खवा, पनीर जप्त

Monday, 19 October 2026, 16:24

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो ऑक्टोबरपूर्वी पगारवाढ होणार? किती रुपयांनी पगार वाढणार? मोठी अपडेट समोर…

Monday, 19 October 2026, 16:15

‘फार्मर आयडी’च्या नावाखाली अनधिकृत कार्डांचे वाटप! कृषी विभागाचा CSC केंद्रांना इशारा

Monday, 19 October 2026, 16:09

लाडकी बहीण योजना बंद होणार? सरकारचा मोठा निर्णय; महिलांच्या ७ योजनांना कात्री तर ४ योजना कायमच्या गुंडाळल्या

Monday, 19 October 2026, 15:58
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp