Saturday, November 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Thane News : डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवकाला तुरुंगातच त्रास! रमेश म्हात्रेंची प्रकृती खालावली

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 13 November 2026, 23:08

मुंबई : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी आणि नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. कल्याणच्या आधारवाडी कारागृहात बंदिस्त असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहात अचानक प्रकृती खालावल्याने तुरुंग प्रशासनाची तारांबळ उडाली. तातडीने हालचाली करत त्यांना उपचारासाठी उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या तिथे त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांना नेमका काय त्रास झाला आणि त्यांची प्रकृती सध्या कशी आहे, याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रमेश म्हात्रे यांनी आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांची रवानगी कल्याणमधील आधारवाडी कारागृहात करण्यात आली होती. त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू असतानाच ही प्रकृती बिघडल्याची घटना घडली आहे.

डोंबिवलीतील शास्त्रीनगर शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांना मारहाण झाल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. या गंभीर प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले होते आणि रमेश म्हात्रे सतत चर्चेत राहिले होते. आता कारागृहात प्रकृती बिघडल्याने या संपूर्ण प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

आता रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांकडून रमेश म्हात्रे यांच्या प्रकृतीविषयी नेमकी काय माहिती दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Thane News : डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवकाला तुरुंगातच त्रास! रमेश म्हात्रेंची प्रकृती खालावली

Friday, 13 November 2026, 23:08

अजितदादांच्या अपघातामागचं गूढ उलगडणार? मफलरवाल्या नेत्याबाबत 16 नोव्हेंबरला मोठा खुलासा!

Friday, 13 November 2026, 22:56

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात परदेशी भक्तांना नियमांचे बंधन! वस्त्रसंहितेसाठी एसओपी तयार होणार

Friday, 13 November 2026, 22:17

एसटी महामंडळात मेगा भरती! तब्बल 13,980 चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने होणार नियुक्ती

Friday, 13 November 2026, 21:32

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग? दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल्ल पटेलांची 35 मिनिटे गुप्त चर्चा!

Friday, 13 November 2026, 20:47

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना हक्काचं घर! 8 वारसांना मोफत घरे देण्याचा आयुक्तांचा आदेश

Friday, 13 November 2026, 20:12
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp