Sunday, August 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! स्वतःच्याच मुलीवर केला लैंगिक अत्याचार; मुलीच्या पोटात दुखायला लागलं अन् नंतर जे घडलं ते…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 21 November 2025, 19:52
Crime News: A stain on the father-daughter relationship! He sexually assaulted his own daughter; The girl's stomach started hurting and what happened next...

गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यात बाप-लेकीच्या पवित्र (Crime News) नात्याला काळीमा (Gondiya News) फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका बापाने स्वतःच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपी बापाला तात्काळ अटक केली असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. (Breaking News)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी अंदाजे दहा वर्षांपासून माहेरी राहत आहे. आरोपीसोबत घरात त्याची अल्पवयीन मुलगी, मुलगा आणि आई राहत होते. मुलगी लहान असल्यामुळे ती बापासोबतच झोपत होती आणि याच विश्वासाचा फायदा घेऊन आरोपी बापाने विकृतपणे तिच्यावर अत्याचार केले. काही महिन्यांपासून मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला गोंदियातील महिला रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. तपासणीदरम्यान मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. यानंतर पोलिसांत तात्काळ तक्रार नोंदवण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर २०२५ रोजी १४ वर्षीय पीडितेने स्वतःच्या बापाने अत्याचार केल्याची तक्रार दिली होती. यावरून डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये आरोपी बापावर लैंगिक बाल शोषण प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड पोलिसांत मोठे फेरबदल! तब्बल १२ नवीन पोलिस निरीक्षकांची आयुक्तालयात एन्ट्री; दोघांची बदली

Sunday, 9 August 2026, 20:34

बायकोला सोडून दुसरीच्याच प्रेमात पडला! तिच्यावर पैसा उधळला अन् सत्य समोर येताच अधिकाऱ्यासोबत घडलं भयंकर…

Sunday, 9 August 2026, 19:45

‘माझा सोन्याचा झुमका का चोरला?’ महिलेचा तरुणावर आरोप; पैसे उकळून धमकी देत मानसिक छळ अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 9 August 2026, 18:56

महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्थेला मोठा धक्का! 526 अनधिकृत शाळा बिनधास्त सुरू; RTIमधून धक्कादायक खुलासा

Sunday, 9 August 2026, 18:48

अमानुष कृत्याने पुणे पुन्हा सुन्न! खराडी परिसरात नदीपात्रात आढळला नवजात मुलीचा मृतदेह

Sunday, 9 August 2026, 17:55

कोरेगाव मूळ येथील नामांकित नर्सरी व्यावसायिक नितीन शितोळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन..

Sunday, 9 August 2026, 17:50
Next Post
Baramati Nagar-Parishad: Ajit Pawar's 'unopposed' run in Baramati Municipality! 8 NCP corporators win even before the elections...

Baramati Nagar-Parishad: बारामती नगरपालिकेत अजित पवारांची 'बिनविरोध' मुसंडी! राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक निवडणुकीआधीच विजयी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.