Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी-चिंचवड पोलिसांत मोठे फेरबदल! तब्बल १२ नवीन पोलिस निरीक्षकांची आयुक्तालयात एन्ट्री; दोघांची बदली

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 9 August 2026, 20:34

पिंपरी-चिंचवड: राज्य पोलिस दलातील १५० पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये विविध पोलिस घटकांमधून १२ पोलिस निरीक्षकांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. तर आयुक्तालयातील दोन निरीक्षकांची इतर पोलिस घटकांमध्ये बदली करण्यात आली आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत सहा निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्याही करण्यात आल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदली झालेल्या निरीक्षकांमध्ये प्रशांत आरदवाड, हेमंत कदम, रवींद्र कदम, सिद्धराम म्हेत्रे, विजयकुमार शिंदे, देवेंद्र चव्हाण, सुरेखा घार्गे, चंद्रकांत जाधव, राजेंद्र निकाळजे, गोताराम शेवाळे, सोमनाथ जाधव आणि अमोल गवळी यांचा समावेश आहे. हे अधिकारी मुंबई दहशतवादविरोधी पथक, धाराशिव, पुणे शहर, पुणे गुन्हे अन्वेषण विभाग, पोलिस प्रशिक्षण केंद्र खंडाळा, मुंबई शहर, नांदेड, ठाणे शहर, छत्रपती संभाजीनगर शहर आणि पोलिस प्रशिक्षण केंद्र सोलापूर अशा विविध ठिकाणी कार्यरत होते.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील निरीक्षक प्रदीप रायण्णावर यांची रायगड येथे, तर शत्रुघ्न माळी यांची नवी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

आयुक्तालयातील अंतर्गत बदल्यांमध्ये संतोष पाटील यांची तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातून गुन्हे शाखेत, अर्जुन घोडे पाटील यांची निगडी पोलिस ठाण्यातून गुन्हे शाखेत बदली झाली आहे. विजयानंद पाटील यांची पिंपरी पोलिस ठाण्यातून तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

 

तसेच नरेंद्र ठाकरे यांची नियंत्रण कक्षातून गुन्हे शाखेत, प्रदीप पाटील यांची नियंत्रण कक्षातून वाहतूक शाखेत, तर तेजस्विनी कदम यांची गुन्हे शाखेतून वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

या बदल्यांमुळे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील विविध शाखा आणि पोलिस ठाण्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होणार आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बीड-पुणे रेल्वे १७ सप्टेंबरपासून सुरू होणार! तांत्रिक चाचणीनंतर बीड थेट पुण्याशी रेल्वे मार्गाने जोडले जाणार

Wednesday, 2 September 2026, 15:26

फलटणमध्ये डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोरच राडा! ‘कारवाई झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही’ कुटुंबाचा आक्रमक पवित्रा

Wednesday, 2 September 2026, 15:01

यवतच्या चौकात लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ‘जीआर’ची होळी; ओबीसींचा एल्गार, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा..

Wednesday, 2 September 2026, 14:53

शिरूर तालुक्यात ‘मुन्नाभाई’ डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ; शिरूरच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

Wednesday, 2 September 2026, 14:31

पुण्यात जमिनीच्या हव्यासापायी भररस्त्यात आई-वडिलांना काठीने मारहाण! ‘माझ्या नवऱ्याला मारू नका’ म्हणत जन्मदात्रीची विनवणी पण…

Wednesday, 2 September 2026, 14:18

40 रुपयांची भजी अन् 70 वर्षांचा जिव्हाळा; आभासी जगात हरवत चाललेली ‘खरी मैत्री’

Wednesday, 2 September 2026, 14:00
Next Post

बँकेत नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर सुवर्णसंधी! SBI मध्ये १५३८ पदांसाठी मेगा भरती जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp