Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Nagar-Parishad: बारामती नगरपालिकेत अजित पवारांची ‘बिनविरोध’ मुसंडी! राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक निवडणुकीआधीच विजयी…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 21 November 2025, 20:36
Baramati Nagar-Parishad: Ajit Pawar's 'unopposed' run in Baramati Municipality! 8 NCP corporators win even before the elections...

बारामती: बारामती नगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Baramati Nagar-Parishad) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रारंभीच जोरदार (Ajit Pawar) मुसंडी मारली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या नाट्यमय घटनांनंतर पक्षाचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. स्थानिक पातळीवर (Pune News) नेतेमंडळींनी गुरुवार रात्रीपासूनच बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न सुरू केले होते. विरोधी पक्षातील उमेदवारांना विनंती करून काहींना माघार घ्यायला भाग पाडण्यात आले आणि त्यातून आठ जागा बिनविरोध झाल्या. मात्र, आणखी चार जागांसाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. (Breaking News)

 

बारामतीत नगराध्यक्षपदासाठी 14 अर्ज तर नगरसेवक पदासाठी 165 अर्ज अद्याप शिल्लक आहेत. त्यामुळे बारामती नगरपरिषदेतील ही लढत प्रामुख्याने अजित पवार यांच्या नेतृत्वाच्या प्रतिष्ठेची बनली आहे आणि राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण गुजर, सचिन सातव, जय पाटील, अमर धुमाळ यांसह स्थानिक कार्यकर्त्यांनी बिनविरोध निवडीसाठी जोरदार हालचाली केल्या. त्यांच्या समन्वयामुळे प्रभाग दोन ‘अ’ मधून अनुप्रिता तांबे, पाच ‘अ’ मधून किशोर मासाळ, सहा ‘अ’ मधून धनश्री बांदल, सहा ‘ब’ मधून अभिजित जाधव, आठ ‘अ’ मधून श्वेता नाळे, सतरा ‘ब’ मधून शर्मिला ढवाण, अठरा ‘ब’ मधून अश्विनी सातव आणि वीस ‘ब’ मधून अफरीन बागवान हे आठ उमेदवार बिनविरोध विजयी झाले.

शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी दाखल केलेल्या 77 जणांनी, तर नगराध्यक्षपदासाठी दोघांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 41 पैकी आठ जागा निवडणुकीपूर्वीच हातात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने मजबूत आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता उर्वरित जागांसाठी होणाऱ्या प्रत्यक्ष मतदानातून कोणते समीकरण तयार होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Mobile use in summer

Mobile use in summer : उन्हाळ्यात तासनतास मोबाईल स्क्रोल करताय? आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम.

Wednesday, 1 April 2026, 20:42

घर घेताय? मग ही बातमी वाचाच; आयकर विभागाच्या नव्या निर्णयामुळे खिशाला आणि वेळेला मिळणार आराम

Wednesday, 1 April 2026, 20:26
Oracle lays off employees

Oracle lays off employees : Oracle कडून एका रात्रीत 12,000 नोकरकपात; 20 वर्षे काम करणाऱ्यांनाही पहाटे 5 वाजता आला ‘टर्मिनेशन’ ईमेल!

Wednesday, 1 April 2026, 20:08
Dear sisters, have you done your e-KYC? Then read this news! The government has given another opportunity for the Ladki Bhain scheme.

लाडक्या बहिणींनो तुमची ई-केवायसी राहिलीये का? मग ही बातमी वाचाच! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने दिली आणखी एक संधी

Wednesday, 1 April 2026, 19:40
Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

Wednesday, 1 April 2026, 19:00

पिंपरीतील विचित्र प्रकार! विवाहितेने बॉयफ्रेंडला घरी बोलवलं; नवऱ्याला त्याच्याबरोबर दारू प्यायला भाग पाडलं अन् मग दोघांनी मिळून…

Wednesday, 1 April 2026, 18:41
Next Post
Pune Road Diversion: Big changes in Pune traffic! Traffic on 'this' route will remain closed till December 2; Know the route

Pune Road Diversion: पुणे वाहतुकीत मोठे बदल! २ डिसेंबरपर्यंत 'या' मार्गावरील वाहतूक राहणार बंद; जाणून घ्या मार्ग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.