Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाडक्या बहिणींनो तुमची ई-केवायसी राहिलीये का? मग ही बातमी वाचाच! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने दिली आणखी एक संधी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 1 April 2026, 19:40
Dear sisters, have you done your e-KYC? Then read this news! The government has given another opportunity for the Ladki Bhain scheme.

पुणे: राज्यातील महिलांसाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत (Ladaki Bahin Yojana Update) सरकारने दिलासादायक (Ladaki Bahin Yojana e-KYC) निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी (Aditi Tatkare) या योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत आता 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत होती. मात्र अनेक महिलांचे केवायसी अपूर्ण राहिल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारने ही मुदत एक महिना वाढवण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार ही मुदतवाढ देण्यात आल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली असून, पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. मात्र या लाभासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. अनेक लाभार्थी तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्रांच्या अपूर्णतेमुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करू शकले नव्हते.

 

या पार्श्वभूमीवर सरकारने “शेवटची संधी” म्हणून मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे, त्यांनी 30 एप्रिलपूर्वी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा योजनेचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

हा निर्णय विशेषतः ग्रामीण आणि डिजिटल सुविधांपासून दूर असलेल्या महिलांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आता उर्वरित लाभार्थींनी ही संधी गमावू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10
Next Post
Oracle lays off employees

Oracle lays off employees : Oracle कडून एका रात्रीत 12,000 नोकरकपात; 20 वर्षे काम करणाऱ्यांनाही पहाटे 5 वाजता आला 'टर्मिनेशन' ईमेल!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.