Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरीतील विचित्र प्रकार! विवाहितेने बॉयफ्रेंडला घरी बोलवलं; नवऱ्याला त्याच्याबरोबर दारू प्यायला भाग पाडलं अन् मग दोघांनी मिळून…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 1 April 2026, 18:41

पुणे: पुण्यातील भोसरी परिसरात वैवाहिक वादाने अत्यंत धक्कादायक वळण घेतल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला सापळ्यात ओढत त्याच्यावर अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 28 वर्षीय पतीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी महिलेने पतीला भोसरी येथे बोलावले. त्यानंतर तिच्या प्रियकराने पतीला आपल्या घरी नेले. येथे दोघांनी मिळून त्याला जबरदस्तीने मद्यप्राशन करायला लावले. पती नशेत गेल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, प्रियकराने लाकडी दांडक्याने त्याच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि पाठीवर बेदम मारहाण केली. यावेळी महिलेने घराचा दरवाजा आतून बंद ठेवत हल्ल्याला मदत केली. एवढेच नव्हे, तर प्रियकर रबरी पाईपने मारहाण करत असताना पत्नीने संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून, घटनेमागील नेमकी कारणे आणि इतर पैलू उघड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेमुळे भोसरी परिसरात खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Bhigwan News : पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पती ठार, पत्नी गंभीर जखमी ; उरुळी कांचन येथील कार्यक्रम उरकून गावी परतताना घडली दुर्घटना

Saturday, 2 May 2026, 16:16

Bhor minor rape case : भोर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार-हत्येप्रकरणी संताप उसळला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी

Saturday, 2 May 2026, 16:00

Daund News : दौंड तालुक्यातील सर्व कामे वेळेत पूर्ण करा – आमदार राहुल कुल

Saturday, 2 May 2026, 15:40

Indapur News : इंदापुरात भरधाव कारने उभ्या असलेल्या तीन वाहनांना उडवले ; एका रिक्षासह दोन कारचे प्रचंड नुकसान, चालकाने कारसह ठोकली धूम..

Saturday, 2 May 2026, 15:33

Digital Census : डिजिटल जनगणनेत सहभागी व्हा, देशाच्या प्रगतीत हातभार लावा!

Saturday, 2 May 2026, 15:17

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये ‘थार’चा थरार; अल्पवयीन चालकाकडून १७ दुचाकींची चक्काचूर, कार मालकावर गुन्हा

Saturday, 2 May 2026, 15:10
Next Post
Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.