Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 1 April 2026, 19:00
Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे: पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील दावडमळा येथे माणुसकीला (Pune Shocking News) काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन (Pune Crime) मुलीवर तिच्या जन्मदात्या वडिलांनीच बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी वडिलाची नियत फिरली. त्याने मुलीला जीवे मारण्याची भीती घालून आणि धमकावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. रक्ताच्या नात्याला कलंक लावणाऱ्या या घटनेमुळे पीडित मुलगी प्रचंड हादरली होती, मात्र तिने अत्यंत धैर्याने या परिस्थितीचा सामना केला. तिने स्वतः पोलीस स्टेशन गाठून आपल्यावर झालेल्या अन्यायाची सविस्तर माहिती दिली.

पंधरा वर्षांच्या या मुलीची आपबिती ऐकून पोलीस अधिकारीही अवाक झाले. मुलीने दिलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत चाकण उत्तर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि नराधम बापाला बेड्या ठोकल्या. या प्रकरणात पीडित मुलीने दाखवलेले धाडस कौतुकास्पद मानले जात आहे, कारण सहसा अशा कौटुंबिक प्रकरणांत भीतीपोटी गुन्हे दडपले जातात.

 

सध्या पोलिसांनी आरोपीविरुद्ध बालकांविरुद्ध लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमेही लावण्यात आली आहेत. पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असून तिचा जबाब नोंदवून घेतला आहे.

या घटनेनंतर चाकण परिसरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सामाजिक संघटना आणि स्थानिक रहिवाशांनी या घटनेचा निषेध करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. नराधम बापाने केलेल्या या कृत्यामुळे समाजात संतापाची लाट असून, पोलीस प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आणि अल्पवयीन मुलींना सुरक्षित वातावरण देण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28
Next Post
Dear sisters, have you done your e-KYC? Then read this news! The government has given another opportunity for the Ladki Bhain scheme.

लाडक्या बहिणींनो तुमची ई-केवायसी राहिलीये का? मग ही बातमी वाचाच! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने दिली आणखी एक संधी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.