Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Road Diversion: पुणे वाहतुकीत मोठे बदल! २ डिसेंबरपर्यंत ‘या’ मार्गावरील वाहतूक राहणार बंद; जाणून घ्या मार्ग

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 21 November 2025, 21:15
Pune Road Diversion: Big changes in Pune traffic! Traffic on 'this' route will remain closed till December 2; Know the route

पुणे: राष्ट्रीय स्तरावरील पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 ही सायकल (Pune Road Diversion) स्पर्धा येत्या जानेवारी 2026 मध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी रस्ते सुरळीत आणि सुरक्षित (Pune News) ठेवण्यासाठी महापालिकेकडून व्यापक पायाभूत सुविधा कामे सुरू आहेत. स्पर्धेच्या मुख्य मार्गावरील डांबरीकरण, चेंबर दुरुस्ती, पादचारी मार्गांची सुधारणा आणि इतर आवश्यक कामांसाठी एकूण 145 कोटी 75 लाख 80 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. (Breaking News)

 

स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत राहावी आणि कामात अडथळे येऊ नयेत यासाठी प्रशासनाने तात्पुरत्या वाहतूक बदलांचा निर्णय घेतला आहे. 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत सकाळी 8 ते रात्री 9 या वेळेत स्पर्धा मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळवली जाईल. सध्या डांबरीकरण युद्धपातळीवर सुरू असून त्याच्या वेगात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.

मोरगाव ते मुर्टी या मार्गावरील वाहतूक मोरगाव-लोणीपाटी-लोणी भापकर-पेशवे वस्ती (कोऱ्हाळे बु.) -करंजेपूल-सोमेश्वरनगर या मार्गावर वळवली जाईल. मुर्टी ते चौधरवाडी फाटा मार्गावरील वाहतूक मुर्टी-वाकी-करंजे-सोमेश्वरनगर या मार्गे जाईल. चौधरवाडी फाटा ते निरा मार्गावर दुरुस्ती सुरू असल्यामुळे वाहनचालकांनी चौधरवाडी फाटा-करंजे-सोमेश्वर या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की या कालावधीत दिलेले पर्यायी मार्ग वापरावेत. स्पर्धेदरम्यान वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहनचालकांनी सूचना पाळाव्यात. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनीही नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Neelam Shinde

Neelam Shinde : अमेरिकेत मृत्यूशी झुंज अपयशी! साताऱ्याची लेक नीलम शिंदेची वर्षभरानंतर प्राणज्योत मालवली

Wednesday, 8 April 2026, 12:09
bjp pune

BJP Pune : पुण्यात भाजपचा मोठा मेळावा! 2029 च्या विजयासाठी रवींद्र चव्हाणांनी दिला ‘हा’ खास संदेश; विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देणार

Wednesday, 8 April 2026, 11:48
Gold Silver Price Today: Big jump in gold and silver prices; Know today's rates

आता सोने खरेदी करणे स्वप्नच राहणार? जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा आजचे दर

Wednesday, 8 April 2026, 11:39

Lonikand News: लोणीकंद येथे यात्रेत झालेल्या जुन्या वादातून तरुणाला ‘विकेट’ टाकण्याची धमकी; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 8 April 2026, 11:35

भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन करताय? सावधान! सलग 53 दिवस मंदिर राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

Wednesday, 8 April 2026, 11:15

आता पैशांचे टेन्शन सोडा! केंद्र सरकारची ‘ही’ योजना कामगारांना करणार मालामाल; दरमहा बँक खात्यात पडणार 3000 रुपये

Wednesday, 8 April 2026, 11:06
Next Post
Ajit Pawar: Entry of staunch opponents in Baramati-Malegaon! Ajit Pawar's new 'strategy'; What is really going on in Baramati?

Ajit Pawar: बारामती-माळेगावात कट्टर विरोधकांची गोटात एन्ट्री! अजित पवारांनी नवी 'रणनीती'; बारामतीत नेमकं चाललंय काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.