Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonikand News: लोणीकंद येथे यात्रेत झालेल्या जुन्या वादातून तरुणाला ‘विकेट’ टाकण्याची धमकी; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 8 April 2026, 11:35

लोणीकंद, ता. 08 : गावच्या यात्रेत झालेल्या किरकोळ वादाच्या (Lonikand News) रागातून दोघांनी एकाला बेदम मारहाण करून ‘विकेट’ टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. लोणीकंद येथील ‘दुनियादारी हॉटेल’समोर रविवारी (ता. 06) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. याप्रकरणी दोघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन नारायण राखपसरे (वय -32, रा. सहकार नगर, लोणीकंद) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर अनिकेत खंडागळे (वय-23, रा. लोणीकंद), व आदी दोरके (वय -24, रा. वाघोली), अशी मारहाण करणाऱ्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी राखपसरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन राखपसरे हे पारले कंपनीत माथाडी कामगार म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सचिन हे दुनियादारी हॉटेलजवळ थांबले होते. यावेळी त्यांच्या ओळखीचे दोन तरुण दुचाकीवरून तिथे आले. एप्रिल 2025 मध्ये लोणीकंद गावच्या यात्रेत सचिन राखपसरे आणि अनिकेत खंडागळे यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. त्याच वादाचा राग मनात धरून आरोपींनी सचिन यांच्यावर हल्ला चढवला.

आरोपींनी काहीही न बोलता सचिन यांची कॉलर पकडून शिवीगाळ सुरू केली. यावेळी अनिकेत खंडागळे याने सचिन यांचे दोन्ही हात पाठीमागून घट्ट धरून ठेवले, जेणेकरून त्यांना हालचाल करता येऊ नये. त्याच वेळी त्याचा साथीदार आदी दोरके याने आपल्याकडील एका कठीण वस्तूने (संशयित लोखंडी रॉड किंवा तत्सम वस्तू) सचिन यांच्या तोंडावर उजव्या बाजूला जोरात प्रहार केला. या हल्ल्यात सचिन गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले.

 

मारहाण केल्यानंतर आरोपींनी सचिन यांना “आता तुला एवढ्यावरच सोडतो, तु सुधरून राहा नाहीतर तुझी विकेट टाकीन” अशी धमकी देऊन दुचाकीवरून पळ काढला. या झटापटीत फिर्यादीचा मोबाईलही गहाळ झाला आहे. जखमी सचिन यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठले, तिथून त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी रीतसर तक्रार दाखल केली.

दरम्यान, लोणीकंद पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Big Breaking: उरुळी कांचनमध्ये मागील तीन दिवसांपासून घरांवर दगडफेक; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Monday, 5 October 2026, 22:12

राज्यात पाणीसंकट! १६ ऑक्टोबरपासून पाणीकपात लागू करण्याचे निर्देश; २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करत शासनाचा मोठा निर्णय

Monday, 5 October 2026, 21:40

आता लवकरच तुमच्या खिशात येणार प्लॅस्टिकच्या नोटा! RBI कडून प्लास्टिकच्या नोटांची फील्ड ट्रायल; काय आहे या नोटांचं वैशिट्य?

Monday, 5 October 2026, 21:08

शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर! तुमच्या जिल्ह्यात किती दिवस शाळा राहणार बंद? पहा संपूर्ण वेळापत्रक

Monday, 5 October 2026, 21:03

अन् त्यानं चक्क गाढविणीशी लग्न केलं! १६ वर्षांच्या संसारानंतर पत्नी सोडून गेली; ‘बायकोला परत आणा’ म्हणत सोलापुरात पतीचं अजब आंदोलन..

Monday, 5 October 2026, 20:32

‘आई मला वाचव’ व्हॉट्सॲप मेसेज पाठवला अन् काही वेळातच तरुणाचा मृत्यू! पंढरपूरच्या पवित्र भूमीत रक्तरंजित थरार…

Monday, 5 October 2026, 20:16
Next Post
Gold Silver Price Today: Big jump in gold and silver prices; Know today's rates

आता सोने खरेदी करणे स्वप्नच राहणार? जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा आजचे दर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp