Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : ‘पाणी’ घेण्यावरून हाणामारी! तरुणाला दगडाने ठेचलं… अन्

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 22 November 2025, 9:03
pune crime

photo-ppn

Pune Crime : राज्यात दररोज कुठे ना कुठे गुन्हेगारीच्या घटना घडताना दिसतात, आणि पुणेही त्याला अपवाद नाही. तळेगावमध्ये तर पाणी घेण्यावरून एका तरुणाला दगडाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Pune Crime बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वारंगवाडीमध्ये हा प्रकार घडला.

काय घडलं?

वारंगवाडीतील नायरा पीजी हॉस्टेलसमोर तिघांनी मिळून एका तरुणावर दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी जोरदार हल्ला केला. या मारहाणीमध्ये तो तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी मयूर लष्करे, शुभम शेडगे आणि त्यांचा एक साथीदार (वय अंदाजे २५) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती तळेगाव MIDC पोलिसांनी दिली.

जखमी तरुणाचं नाव सौरभ अनिलकुंभार सिंग (वय २४) असून तो नायरा पीजी हॉस्टेलमध्ये राहतो. त्याने गुरुवारी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

सौरभने दिलेल्या माहितीनुसार, तो रात्री पाणी घेऊन परत येत असताना मयूर लष्करेने काहीही कारण नसताना त्याच्यावर दगडाने हल्ला केला. त्यानंतर शुभम शेडगे आणि त्यांच्या साथीदाराने त्याच्या डोक्यात दगडाने वार करत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

 

या मारहाणीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

गुटखा बंदीला चकवा देत ‘रसद’ कोण पुरवते?भिगवण-मदनवाडी परिसरात तपासाची मागणी

Thursday, 10 September 2026, 12:31

पुण्यात दिवसाढवळ्या थरार! सोसायटीच्या गेटवर नागरिकाला घेरलं अन् 2.60 लाख लंपास

Thursday, 10 September 2026, 12:30

iPhone 18 मध्ये भन्नाट फीचर्स! 48MP कॅमेरा, A20 Pro चिप अन् प्रीमियम क्वालिटीची अनेकांना भुरळ

Thursday, 10 September 2026, 12:14

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01
Next Post

Maharashtra Politics: सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदेंवर जोरदार टिका, 35 आमदार हाती घेणार कमळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp