Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Horoscope Today: आज या राशींना दिवस जाणार लाभदायक.. जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 February 2025, 7:32

Horoscope Today: आज गुरुवार (२७ फेब्रुवारी) आहे. आज अनेक राशींवर मंगल-अमंगल परिणाम पाहायला मिळतील. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल असतील की प्रतकुल ? तुम्हाला आज कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल. आज तुम्हाला कोणत्या संधी मिळतील? आजचा दिवस कुटुंब, मित्र, आरोग्य,नातेसंबंध, व्यवसाय, आणि प्रेमासाठी कसा असेल? जाणून घ्या आजचे राशीभविष्य.

मकर रास: या राशीच्या लोकांना आजच्या दिवशी समस्यांना सामोरे जावे लागेल. आज तुमचे व्यवसायात नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुमचे मन अस्वस्थ होईल. या राशीच्या लोकांना सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो.

कुंभ रास : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असे. अनेक कायदेशीर बाबत फायदा होईल. तुम्ही कुटुंबाला वेळ द्याल. आरोग्य उत्तम असेल.

मीन रास: या राशीच्या लोकांनी आज नवीन घर, दुकान खरेदी करणे शुभ राहील. तिसऱ्या व्यक्तीच्या प्रवेशामुळे लव्ह लाईफ मध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. आज तुमच्या व्यवसायातील चढ-उतारांमुळे तुम्ही काही प्रमाणात चिंताग्रस्थ असाल. तुम्हाला तुमच्या खर्चाचे नियोजन करावे लागेल.

तूळ रास: या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुखाचा जाईल. आज आनंदी असाल. आज या राशीच्या लोकांना नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. आज तुम्ही भागीदारीत नवीन काम सुरू केले तर नक्की फायदा होईल.

वृश्चिक रास: या राशीच्या लोकांनी आज नवीन घर, वाहन इत्यादी खरेदी करणे लाभदायक ठरेल. आज जुन्या मित्राची भेट होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

धनु रास: आजचा दिवस सर्वसाधारण, शांततापूर्ण वातावरणात जाईल. व्यवसायातील तुमचे काही मोठे काम राहू शकते. या राशीच्या लोकांना उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणे टाळाव लागेल.

कर्क रास: कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज लवकरच आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल. आज भावा-बहिणीच्या नात्यात गोडवा दिसून येईल. तसेच, व्यवसाय करताना संयम राखून निर्णय घ्या. निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींना विचारात घ्या.

सिंह रास: सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. या राशीच्या लोकांना सामाजिक क्षेत्रात वावरताना अनेक नवीन गोष्टी शिकता येतील. या राशीच्या लोकांनी आरोग्याची जास्त काळजी घेणं आवश्यक आहे.

कन्या रास: या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. आज व्यवसायात चढ-उतार असू शकतो. आरोग्यकडे दुर्लक्ष करू नये.

मेष रास: या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही तुमचं नातं अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू शकता. कुटुंबाला वेळ द्या. तसेच, नवीन काम सुरु करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.

वृषभ रास: या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. आज व्यवसायिक क्षेत्रात या राशीच्या लोकांचं कौतुक केलं जाईल. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन रास: या राशीच्या लोकांनी आरोग्याची पूर्णपणे काळजी घेणं आवश्यक आहे. व्यावसायिक ठिकाणी मानसिक तणावात असाल. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क राहणं गरजेचं आहे. कुटुंबाला वेळ द्या.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नाशिक हादरलं! पोलिसाचा शिक्षिकेवर अत्याचार, प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी अन…

Saturday, 17 May 2025, 15:52

Parali Crime: युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल…

Saturday, 17 May 2025, 15:47

तुळजापूर ड्रग्स प्रकरण : ‘या ‘भाजप नेत्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Saturday, 17 May 2025, 15:18

Breaking News : पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

Saturday, 17 May 2025, 13:32

उजनी धरण विषारी पाण्याच्या विळख्यात, धरणाकाठचे नागरिक आजाराने त्रस्त ; जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहांचा दावा

Saturday, 17 May 2025, 13:18

पिंपरी महापालिकेची कारवाई ; तब्बल 36 अनाधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवला

Saturday, 17 May 2025, 12:32
Next Post

भारतात टॅब्लेटच्या विक्रीत होतीये झपाट्याने वाढ; 'या' कंपन्या आहेत आघाडीवर

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.