Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur News : लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; तीन महिने ‘लिव्ह इन’मध्ये राहिले अन्…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 29 July 2023, 11:54

Nagpur News : नागपूर : पतीपासून वेगळे राहून पबमध्ये नोकरी करणाऱ्या 26 वर्षीय विवाहितेवर मित्रानेच अत्याचार केल्याची घटना अंबाझरी हद्दीत उघडकीस आली आहे. आरोपी मित्राने तिला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केले. अनेकदा तो धमकावतही होता. हे दोघे तीन महिने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये देखील राहिल्याची माहिती आहे.

प्रथम नकवे (वय 21 रा. वरोरा, चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे. सध्या तो फरार आहे. पीडिता ही गोंदियाची राहणारी आहे. तिला 6 वर्षांची मुलगीसुद्धा आहे. (Nagpur News) पण पतीला दारूचे व्यसन असल्याने पती आणि मुलीला सोडून ती नागपुरात राहत होती. गोकुळपेठेत भाड्याच्या खोलीत राहायची आणि एका पबमध्ये काम करून उदरनिर्वाह भागविते.

शेजारच्या मुलीने करून दिली ओळख

शेजारी राहणाऱ्या मुलीने आरोपी प्रथमसोबत भेट करून दिली होती. तो वरोऱ्याच्या रहिवासी असून, कामाच्या शोधात असल्याचे आणि नागपुरात आल्यावर तो तिच्या खोलीत राहायचा. (Nagpur News) कामाची संधी शोधण्याच्या निमित्ताने दोघांमध्ये मोबाईल क्रमांक दिले गेले. एकमेकांशी बोलणेही सुरू झाले.विवाहित असल्याचे सांगितल्यानंतरही सलगी वाढवली

पीडितेने आधीच त्याला ती विवाहित असल्याचे आणि पतीपासून वेगळे राहत असल्याचे सांगितले होते. यानंतरही प्रथम सलगी वाढवत होता. (Nagpur News) यातून दोघांमध्ये प्रेम फुलले. लग्नाचे आमिष दाखवून प्रथम तिच्यावर अत्याचार करायचा. तिने विरोध केल्यास धमकावणे, शिवीगाळ, मारहाणही करत असल्याचे समोर आले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Nagpur News : धक्कादायक! महाराष्ट्रात पाच वर्षांत तब्बल ११५ वाघांचा मृत्यू…!

Nagpur News : तृतीयपंथी कलाकारांच्या नृत्याविष्काराची रसिकांवर मोहिनी

Nagpur News : वडिलांचा अबोला मुलाच्या जिव्हारी बेतला… तो कायमचाच अबोल झाला; दहावीतील मुलाने उचलले टोकाचे पाऊल…!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Katraj News: बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना आंबेगाव पोलिसांनी केले अटक…

Saturday, 17 May 2025, 16:12

नाशिक हादरलं! पोलिसाचा शिक्षिकेवर अत्याचार, प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी अन…

Saturday, 17 May 2025, 15:52

Parali Crime: युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल…

Saturday, 17 May 2025, 15:47

तुळजापूर ड्रग्स प्रकरण : ‘या ‘भाजप नेत्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Saturday, 17 May 2025, 15:18

Breaking News : पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

Saturday, 17 May 2025, 13:32

उजनी धरण विषारी पाण्याच्या विळख्यात, धरणाकाठचे नागरिक आजाराने त्रस्त ; जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहांचा दावा

Saturday, 17 May 2025, 13:18
Next Post

Mumbai News : अटलबिहारी वाजपेयी यांचा जीवनप्रवास उलगडणारा 'मैं अटल हूं'चं शुटिंग पूर्ण; अभिनेता पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.