व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

Kavthe Yemai : कवठे येमाई परिसरात लाडक्या बाप्पांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

धनंजय साळवे Kavthe Yemai : कवठे येमाई : माझ्या पप्पांनी गणपती आणला... या गाण्याची सगळीकडेच धूम आहे. गणपती बाप्पा मोरया......

Narayangaon News : टोमॅटो, कांदा उत्पादक शेतकरी काढणार मंत्रालयावर धडक मोर्चा; नारायणगाव येथील बैठकीत निर्णय

योगेश पडवळ Narayangaon News : पाबळ : केंद्र व राज्य सरकारने कांदा व टोमॅटोचे दर पाडले. शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून आपली...

Pune News : कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार

युनूस तांबोळी Pune News : पुणे : मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी कुंटुंबात जनमलेल्या आणि पेशाने कार्यकारी अभियंता असलेल्या आर. वाय. पाटील...

गणेशोत्सवाची तयारी सुरु असतानाच मलठण येथील दत्त मंदिरात चोरी

पाबळ / योगेश पडवळ : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात विविध ठिकाणी गणेशोत्सवाची तयारी सुरु असतानाच चोरट्यांनी मलठणच्या शिंदे मळ्यात असलेल्या...

सण-उत्सव काळात शांतता राखून पोलिस खात्याला सहकार्य करावे; अप्पर पोलिस अधिक्षकांचे आवाहन

शिरूर येथे गणेशोत्सव व 'ईद ए मिलाद'निमित्त शांतता बैठक सविंदणे / अमिन मुलाणी : राज्यात अनेक सण साजरे केले जात...

Shirur News : दुष्काळी परिस्थितीत पाणी व्यवस्थापन आवश्यक : प्रकाश वायसे

Shirur News  : शिरूर : पावसाने हुलकावणी दिल्यामुळे यावर्षी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यातून धरणक्षेत्रात पाणीसाठा तयार झाला असला,...

Ranjangaon News : जय मल्हार हायस्कूलचे शिक्षक प्रशांत शितोळे यांचा ‘नेशन बिल्डर अवार्ड’ देऊन गौरव

युनूस तांबोळी Ranjangaon News : रांजणगाव गणपती : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील दौंडकर स्मारक समिती येथे रोटरी क्लब ऑफ...

Shirur News : रोगराईपासून बचावासाठी नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा; कवठे येमाईचे उपसरपंच उत्तम जाधव यांचे आवाहन

धनंजय साळवे Shirur News : कवठे येमाई : कवठे येमाई (ता. शिरूर) येथे अस्वच्छता वाढली असून, तापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली...

Shirur News : शिरुर तालुक्यातील जांबूत येथील श्रीराम गोरडे यांची कर सहाय्यक पदी निवड..

शुभम वाकचौरे Shirur News : जांबूत, (शिरूर) : शिरूर तालुक्यातील जांबूत येथील निवृत्त माजी सैनिक श्रीराम दादाभाऊ गोरडे यांची कर...

Page 19 of 38 1 18 19 20 38

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!