Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : दुष्काळी परिस्थितीत पाणी व्यवस्थापन आवश्यक : प्रकाश वायसे

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Monday, 18 September 2023, 18:10

Shirur News  : शिरूर : पावसाने हुलकावणी दिल्यामुळे यावर्षी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यातून धरणक्षेत्रात पाणीसाठा तयार झाला असला, तरी पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून मीना शाखा कालव्यावरील अडचणी सोडवाव्यात, अपव्यय होणाऱ्या पाण्याची बचत करावी, असे आवाहन मीना शाखा कालवा पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वायसे यांनी केले.

मीना कालवा पाणी वापर संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

पारगाव (ता. जुन्नर) येथे मीना शाखा कालव्यावरील सर्व २८ पाणी वापर संस्थाच्या २०२३-२४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा वायसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. (Shirur News ) त्यावेळी ते बोलत होते. संस्था सक्षमीकरणासाठी आवश्यक बाबी, रब्बी हंगामातील पाण्याचे नियोजन करणे, पाणी वापर संस्थांनी सीसीएच्या प्रमाणात मागणी क्षेत्र देणे, सक्षम सचिवांची नेमणूक करणे, वितरिका स्तरीय संस्था तयार करणे, संस्थानचे ऑडिट, अनुदान आदी विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली.

या वेळी संपत पानमंद, ज्ञानेश्वर उंडे, बाळासाहेब पठारे, रखमा निचित, शंकर पिंगळे, राहुल डुकरे, प्रकाश भाकरे, रोहिदास मुसळे आदींनी मनोगतात संस्थांना येणाऱ्या अडचणीं मांडल्या. (Shirur News ) प्रास्ताविक सुभाष झिंजाड यांनी केले. पांडुरंग डुकरे यांनी आभार मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : रोगराईपासून बचावासाठी नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा; कवठे येमाईचे उपसरपंच उत्तम जाधव यांचे आवाहन

 

Shirur News : शिरुर तालुक्यातील जांबूत येथील श्रीराम गोरडे यांची कर सहाय्यक पदी निवड..

Shirur News : अगदी स्वस्तात आहेत बरं, चणा जोर गरम बाबू…शेंगदाणे घ्या कुणी फुटाणे ; कान्हूर मेसाई येथे विद्यार्थ्यांकडून प्रो-कबड्डी व खाऊगल्लीचे आयोजन..

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post

Pune News : डोक्यात धारदार लोखंडी हत्यारांनी वार करून, हडपसरमध्ये तरुणाचा निघृण खून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp