Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 5 September 2026, 19:45

पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे.पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तिसऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी चेतन चौधरी याचा वर्गमित्र रितेश हिंगे याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रितेश हा मूळचा बीड येथील असून सध्या बालेवाडीत एका खासगी कंपनीत नोकरी करतो. या गुन्ह्याची पूर्वकल्पना असूनही पोलिसांना माहिती न दिल्याचा आणि पुरावे नष्ट केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. न्यायालयाने त्याला 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

घटनेची पार्श्वभूमी आणि कट

26 वर्षीय केतन अग्रवाल हा रिअल इस्टेट क्षेत्रातील उद्योजक होता. त्याचा विवाह 20 वर्षीय सिया गोयल हिच्याशी निश्चित झाला होता. मात्र, सियाचे तिचा वर्गमित्र चेतन चौधरी याच्यावर प्रेम होते. या प्रेमसंबंधात केतन अडथळा ठरत असल्याने सिया आणि चेतनने त्याच्या हत्येचा कट रचला. 18 जून 2026 रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगच्या बहाण्याने नेले. तेथे चेतन आणि सियाने मिळून केतनला दरीत ढकलून दिले. सुरुवातीला अपघाताचा बनाव रचण्यात आला होता, परंतु सीसीटीव्ही फुटेज आणि सखोल तपासाअंती हत्येचा उलगडा झाला.

 

व्हॉट्सॲप चॅट ठरले महत्त्वाचा पुरावा

तपासादरम्यान पोलिसांना रितेश हिंगेच्या सहभागाचा सुगावा लागला. चेतन आणि सियाने रितेशला देखील 18 जून रोजी लोहगडवर येण्यास सांगितले होते, परंतु त्याने जाणे टाळले. हत्येच्या कटाबाबत रितेशला पूर्ण कल्पना होती. चेतनसोबत झालेले व्हॉट्सॲप संभाषण रितेशने मोबाईलमधून डिलीट केले होते. पोलिसांनी हे चॅट रिकव्हर केल्यानंतर कटातील त्याचा सहभाग उघडकीस आला.

सध्या मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी न्यायालयीन कोठडीत येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहेत. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जात असून, रितेशच्या अटकेमुळे या गुन्ह्यातील आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथील कस्तुरी ग्रुपच्या ‘भिंत कस्तुरीची’ ठरली ऊसतोड कामगारांसाठी आशेचा किरण ; मॉलसारख्या वस्तू घेताना चेहऱ्यावर फुलला आनंद

Saturday, 26 September 2026, 18:36

खरात प्रकरणाला वाचा फोडणारा पत्रकार अडचणीत; खंडणीचा गुन्हा दाखल, चाकणकरांवरही गंभीर आरोप..

Saturday, 26 September 2026, 18:05

Loni Kalbhor News : आजीच्या खोलीत 23 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

Saturday, 26 September 2026, 17:59

पिंपरी-चिंचवड पोलीस दलात खळबळ! कॉन्स्टेबल बेपत्ता झाल्याने शोधमोहीम; 3 दिवसांनी बस डेपोत मृतदेह सापडला अन्…

Saturday, 26 September 2026, 17:09

दुष्काळ जाहीर करून काय उपयोग? वडेट्टीवार संतापले ; ही तर शेतकऱ्यांची फसवणूक….,सरकारकडे मांडल्या थेट मागण्या

Saturday, 26 September 2026, 16:35

मनोज जरांगेंना मोठा धक्का! अंतरवाली सराटीतून उपोषणाचा मंडप रातोरात हटवला; नेमकं काय घडलं?

Saturday, 26 September 2026, 16:07
Next Post

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp