Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ranjangaon News : जय मल्हार हायस्कूलचे शिक्षक प्रशांत शितोळे यांचा ‘नेशन बिल्डर अवार्ड’ देऊन गौरव

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Monday, 18 September 2023, 15:05

युनूस तांबोळी

Ranjangaon News : रांजणगाव गणपती : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील दौंडकर स्मारक समिती येथे रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जांबूत (ता. शिरूर) येथील जय मल्हार हायस्कूलचे शिक्षक प्रशांत शितोळे यांना ‘नेशन बिल्डर अवार्ड’ देऊन गौरविण्यात आले. परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

आजवर विविध पुरस्कारांनी झाला आहे गौरव

या वेळी पुणे महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा उबाळे, तहसिलदार बाळासाहेब म्हस्के, समाज भूषण पुरस्कार विजेते आबासाहेब करंजे, संस्थापक अध्यक्ष विरधवल कंरजे, अध्यक्ष मिलींद भोसूरे, बेबीताई शितोळे, विठ्ठल वाघ, संतोष शेळके, मुख्याध्यापक सतीष फिरोदिया, मल्हारी उबाळे, सुनिल जाधव, मंगेश रत्नाकर, पांडूरंग आंधळे, रमेश अर्जून, मंदाकिनी आंधळे, आशा गाजरे, शुभांगी माने आदी उपस्थित होते.

 

इंटरमिजीएट व एलीमेंटरी चित्रकला स्पर्धेसाठी शितोळे यांचे महत्त्वाचे योगदान आहे. चित्रकला स्पर्धेत त्यांनी आतापर्यंत असंख्य गुणवंत विद्यार्थी घडवले आहेत. (Ranjangaon News) त्यामुळे रोटीरी क्लबने त्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव केला आहे. आतापर्यंत त्यांना महाराष्ट्र राज्य कृती समिती, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा कलाशिक्षक संघ, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व पंचायत समिती, शिरूर यांचे जिल्हा पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत.

माजी मुख्याध्यापक शिवाजीराव धायगुडे, माजी मुख्याध्यापक रखमाजी कापसे, माजी मुख्याध्यापक विठ्ठल शितोळे व संस्थेचे पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Ranjangaon News : “पी एम स्किल रन”ला टाकळी हाजी मध्ये उस्फूर्त प्रतिसाद.

Ranjangaon News : रांजणगाव एमआयडीसी पोलिसांचा गावठी हातभट्टीवर छापा ; ८० हजार १०० रूपयांचा माल हस्तगत..

Ranjangaon News : रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरात चोरी करणाऱ्या तिघांना बेड्या, १५ गुन्हे उघडकीस

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

MLA Ashok Pawar : शिक्रापूरला नगरपरिषदेचा दर्जा देण्यासाठी आग्रही - आमदार अशोक पवार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.