व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Team Pune Prime News

Team Pune Prime News

Pune News : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू..

Pune News : पुणे : खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरात घुसून झोपेलेल्या व्यक्तीवर दोन अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली असून...

Madha News : बँकींग क्षेत्रातील ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी प्रशिक्षण आवश्यक : अशोक लुणावत

Madha News : माढा : आज बँकींग क्षेत्रात सातत्याने आमूलाग्र बदल होत असून, तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. नवनवीन माहिती...

Daund News : माजी आमदार काकासाहेब थोरात यांच्या पुण्यस्मरणार्थ केडगाव चौफुला येथे विविध कार्यक्रम 

संदीप टूले Daund News  : केडगाव  : दौंड तालुक्‍यातील माजी आमदार सहकारमहर्षी काकासाहेब थोरात यांनी आपला प्रपंच सावरता सावरता हजारो...

Big News : मराठा आरक्षणाला पाठिंब्यासाठी शिंदे गटाच्या खासदाराने दिला राजीनामा

Big News : हिंगोली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. अनेक गावांमध्ये नेते,...

Jalgaon News : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी गिरीश महाजन तर निमंत्रकपदी अनिल पाटील यांची निवड

Jalgaon News : अमळनेर (जि.जळगाव) : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा...

Satara News : साताऱ्यातील रिसाॅर्टवर मध्यरात्री सुरु होतं ‘असंकाही’; पोलिसांनी छापा टाकताच झाली पळापळ

Satara News : सातारा : साताऱ्यातील पेट्री येथील राज कास हिल रिसाॅर्टवर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली....

Pune News : कुटुंब आणल्यावर पार जिवाला लागतं माझ्या… मी मरावं अशी इच्छा हाय का? आईला आंदोलनस्थळी आणल्यामुळे जरांगेनी कार्यकर्त्यांना सुनावले

Pune News :पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे....

Nagar News : मंदिरातील त्रिशूळ चोरणाऱ्या चोरट्याला कोतवाली पोलिसांकडून अटक..

Nagar News : कोतवाली, (नगर) : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मंदिरातील चांदीच्या त्रिशूळाची चोरी करणाऱ्या एका ४९ वर्षीय मनोरुग्ण चोरट्याला...

Daund News : मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा जीआर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल

Daund News : दौंड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलक गावोगावी साखळी उपोषण करत आहेत. अनेक गावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय...

Pachgani News : भिलारे करियर अकॅडमीतून भविष्यातील अधिकारी निर्माण होतील : आमदार मकरंद पाटील

लहू चव्हाण Pachgani News  : पाचगणी : महाबळेश्वरसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले पाहिजे ही (स्व.) बाळासाहेब...

Page 483 of 745 1 482 483 484 745

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!