Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : मंदिरातील त्रिशूळ चोरणाऱ्या चोरट्याला कोतवाली पोलिसांकडून अटक..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 29 October 2023, 16:56

Nagar News : कोतवाली, (नगर) : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मंदिरातील चांदीच्या त्रिशूळाची चोरी करणाऱ्या एका ४९ वर्षीय मनोरुग्ण चोरट्याला कोतवाली पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

सापळा लावून आरोपीला घेतले ताब्यात

याप्रकरणी बाळु गंगाराम डहाळे (वय ६३ वर्षे धंदा- पानटपरी, रा गोंधळलेगल्ली, अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली होती.

 

कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर अर्बन बॅंक चौकातील अमृतेश्र्वर मंदिरातून तीन हजार ८०० रुपये किमतीचा त्रिशूळ १५ ऑक्टोबर २०२३ रोजी चोरीला गेला होता. याबाबत डहाळे यांनी फिर्याद दिली होती. (Nagar News) त्यानुसार कोतवाली पोलीस तपास करीत असताना एका खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली कि, मंदिरातून चांदीचा त्रिशूळ बाळगून आहे.

या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने बागडपट्टी, तोफखाना येथे सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. सिध्दीविनायक अपार्टमेंट, बागडपट्टी, अहमदनगर येथील वय- ४९ वर्षे वयाचा आरेापी आहे. (Nagar News) गुन्हे शोध पथकातील अंमलदार बागडपट्टी येथे सापळा लावून थांबलेले असताना एक इसम संशयास्पद उभा असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

दरम्यान, त्याला ताब्यात घेऊच चौकशी केली असता चोरीला गेलेला त्रिशूल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुकुंद दुधाळ करत आहेत. (Nagar News) सदर आरोपीचे मानसिक संतुलन बिघडले असून काही प्रमाणात मनोरुग्ण असल्याबाबत त्याचे नातेवाईकांनी कळविले असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, सलिम शेख, अभय कदम, सुजय हिवाळे, अतुल काजळे यांच्या पथकाने केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Rajgurunagar News : राजगुरूनगर बस स्टॅंडवर विद्यार्थ्यांचा राडा

Nagar News : केडगाव देवी मंदिर परिसरात चोरी करणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद ; सात महिलांवर गुन्हा दाखल

Nagar News : शाळा परिसरातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करणार; पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची ग्वाही

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

Tuesday, 9 June 2026, 22:59

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली ‘गलिच्छ’ धंदा! हिंजवडीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

Tuesday, 9 June 2026, 22:28

मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात! पुण्याहून सांगलीला जाताना तीन गाड्यांची धडक

Tuesday, 9 June 2026, 21:46

विमाननगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स व ई-सिगारेट विक्रीप्रकरणी एकाला अटक

Tuesday, 9 June 2026, 21:08

आंदेकर टोळीचा ‘सराईत’ गजाआड; हडपसरमध्ये सापळा रचून गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Tuesday, 9 June 2026, 20:39

औषध माफियांना दणका! कोल्हापूर-पुण्यात FDA चा छापा; 24.87 लाखांचा अवैध साठा जप्त

Tuesday, 9 June 2026, 19:52
Next Post

Pune News : कुटुंब आणल्यावर पार जिवाला लागतं माझ्या... मी मरावं अशी इच्छा हाय का? आईला आंदोलनस्थळी आणल्यामुळे जरांगेनी कार्यकर्त्यांना सुनावले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.