Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे पोलीस ॲक्शन मोडवर! ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर टोळीप्रमुखासह १० सराईत तडीपार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 20 October 2026, 14:36

पुणे : शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. सणासुदीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी एका गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखासह दहा सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कात्रज, आंबेगाव, बिबवेवाडी आणि धनकवडी परिसरातील या आरोपींना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

तडीपार करण्यात आलेल्या आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, खंडणी उकळणे, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे, गंभीर दुखापत करणे, अमली पदार्थांची विक्री, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि परिसरात दहशत माजवणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाश ऊर्फ बटन प्रकाश बांडीलकर (वय २०), रामेश्वर लक्ष्मण करे (वय २५), गणेश तमाराम जाधव (वय २३) आणि आदित्य ऊर्फ सोन्या खंडू कांबळे (वय २३) यांचा या कारवाईत समावेश आहे.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनिकेत विजय कोंढरे (वय २२) आणि किरण दत्तात्रेय पांगारे (वय २३) यांनाही तडीपार करण्यात आले आहे. तसेच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विकास अनिल जाधव (वय २८), विवेक रमेश शेवाळे (वय २४), गणेश ऊर्फ चिराग सचिन बडगुजर (वय २२) आणि ओंकार अनंत बहिरट (वय २३) यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी कात्रज, आंबेगाव, धनकवडी आणि परिसरातील विविध भागांत राहणारे आहेत. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहील, असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.

 

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मतदान करताना सावधान! ‘ही’ चूक पडेल महागात; जाणून घ्या योग्य पद्धत

Tuesday, 20 October 2026, 15:22

“मला 500 कोटी दिले?” जरांगेंचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान; दिल्लीतील भाजप नेत्यांना काय सांगितलं ?उत्तर द्या….

Tuesday, 20 October 2026, 14:59

तळीरामांनो पुण्यात २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान ‘ड्राय डे’! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

Tuesday, 20 October 2026, 14:56

पुण्यात दांडिया कार्यक्रमात तुफान राडा! तरुणाला बेदम मारहाण, डोक्यात दगड घातला अन् नंतर…

Tuesday, 20 October 2026, 14:50

राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! दिवाळीअगोदरच खिशात पडणार बोनस; किती रुपये मिळणार?

Tuesday, 20 October 2026, 14:45

पुणे पोलीस ॲक्शन मोडवर! ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर टोळीप्रमुखासह १० सराईत तडीपार

Tuesday, 20 October 2026, 14:36
Next Post

राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! दिवाळीअगोदरच खिशात पडणार बोनस; किती रुपये मिळणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp