Yavat News : लोणी काळभोर येथील तरुणाला चाकूचा धाक दाखवून पासिंग न झालेली दुचाकी व मोबाईल अज्ञात तिघांनी पळविला ; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
राहुल कुमार अवचट यवत, (पुणे) : पुणे - सोलापूर महामार्गाच्या बाजूला फोनवर बोलत असलेल्या एका तरुणाला मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी चाकूचा...