Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : कासुर्डी टोलनाका परिसरात गोमांस वाहतूक करणाऱ्या ६ जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Monday, 5 June 2023, 10:20

Yavat News  : यवत, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर कासुर्डी ग्रामपंचायत हद्दीतील टोलनाका येथे चारचाकी गाडीतून गोमांस वाहतूक करणाऱ्या सहा जणांना यवत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी (ता. ०४) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. (A case has been registered in Yawat Police Station against 6 persons transporting beef in Kasurdi Toll Naka area.)

दौंड खाटिकगल्लीतील तिघे पोलिसांच्या ताब्यात

शाहअलम सलीम कुरेशी (वय २८) अब्दुलसलाम सलीम कुरेशी (वय १९) सलमान सलीम कुरेशी (वय ३१ तिघेही रा. शांतीनगर येरवडा, पुणे) निशार अहमद कुरेशी, जीमल कुरेशी, फैजान कुरेशी, रा. तिघेही कुरेशी मोहल्ला, खाटीक गल्ली, दौंड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे असून त्यांच्याकडे धारधार लोंखडी कोयताहि मिळुन आला आहे. (Yavat News ) याप्रकरणी पोलीस शिपाई तात्याराम करे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी यवत पोलीस गस्त घालीत असताना पोलिसांना एक चारचाकी संशयास्पदरित्या फिरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सदर चारचाकी गाडी थांबवून गाडीत असलेल्या व्यक्तींकडे विचारपूस केली. (Yavat News ) तसेच गाडीची पाहणी केली त्यावेळी गाडीमध्ये गोमांस आढळून आले. पोलिसांनी तात्काळ सहाजणांना ताब्यात घेतले.

 

दरम्यान, यवत पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे वरीलप्रमाणे सांगितली. तसेच त्यांच्या गाडीचे सीटखाली धारधार लोंखडी कोयता मिळुन आला आहे. याबाबत पोलीस शिपाई तात्याराम करे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Yavat News ) त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोसावी हे करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Yavat News : बारामती लोकसभा मतदारसंघ लोकसभा प्रवास योजना अंतर्गत लाभार्थी व बूथ प्रमुख मेळाव्याचे चौफुला येथे आयोजन

Yavat News : मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी घेतला पालखी तयारीचा आढावा

Yavat News : यवत येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातील श्रावणी थोरात ९४.४० गुण मिळवून प्रथम, विद्यालयाचा ८८.५४ टक्के निकाल

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

झेडपी-पंचायत समिती सदस्यांसाठी मोठा नियम!जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं आता बंधनकारक, अन्यथा सदस्यत्व धोक्यात?

Tuesday, 28 July 2026, 18:20

मोदी-शहांसोबतच्या भेटीनंतर राजकारणात मोठा भूकंप; राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागावर अखेर काय म्हणाले शरद पवार?

Tuesday, 28 July 2026, 18:07

CJP आंदोलकांना मोठा दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांचा तातडीचा निर्णय, गुन्हे मागे घेण्याचे आदेश

Tuesday, 28 July 2026, 18:02

खुटबावमध्ये मध्यरात्री दरोड्याचा कट उधळला! स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांची संयुक्त कारवाई; पाच जण जेरबंद

Tuesday, 28 July 2026, 17:40

सोनं पुन्हा चमकलं! चांदीच्या दरात घसरण; 10 ग्रॅम आणि 1 तोळा सोन्याचा ताजा भाव?

Tuesday, 28 July 2026, 17:30

प्रांताधिकाऱ्यांचा आदेशही धाब्यावर! चऱ्होलीतील वारस नोंदीला दीड वर्षाची टांगती तलवार; हवेली महसूल विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड

Tuesday, 28 July 2026, 17:19
Next Post

Daund News : दौंड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करणार; माजी आमदार रमेश थोरात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.