Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोनं पुन्हा चमकलं! चांदीच्या दरात घसरण; 10 ग्रॅम आणि 1 तोळा सोन्याचा ताजा भाव?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 28 July 2026, 17:30

पुणे : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव निवळल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. तेलाच्या किमती कमी झाल्याने जागतिक महागाईचा दबाव काही प्रमाणात कमी झाला आहे. या बदलत्या आर्थिक परिस्थितीचा थेट फायदा सोन्याला मिळाला असून गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून पुन्हा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी वाढ नोंदवण्यात आली.

राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन दिवसांत 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 940 रुपयांनी, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 860 रुपयांनी वाढले आहेत. मंगळवारी स्थानिक बाजारात दोन्ही प्रकारच्या सोन्यामध्ये प्रति 10 ग्रॅम 10 रुपयांची किरकोळ वाढ झाली. सध्या मुंबईत सोन्याचा भाव 1,45,870 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

महाराष्ट्रात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव अंदाजे 14,378 रुपये प्रति ग्रॅम आणि 1,43,781 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.अमेरिकन डॉलरमधील घसरण, बाँड यिल्डमधील घट आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे सोन्याची मागणी वाढल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

दुसरीकडे, सोन्याच्या तुलनेत चांदीच्या बाजारात आज मंदीचे सावट आहे.दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर मंगळवारी दिल्लीत चांदीचा दर प्रति किलो 100 रुपयांनी घसरून 2,39,900 रुपयांवर आला. मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्येही चांदी याच भावाने विकली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

झेडपी-पंचायत समिती सदस्यांसाठी मोठा नियम!जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं आता बंधनकारक, अन्यथा सदस्यत्व धोक्यात?

Tuesday, 28 July 2026, 18:20

मोदी-शहांसोबतच्या भेटीनंतर राजकारणात मोठा भूकंप; राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागावर अखेर काय म्हणाले शरद पवार?

Tuesday, 28 July 2026, 18:07

CJP आंदोलकांना मोठा दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांचा तातडीचा निर्णय, गुन्हे मागे घेण्याचे आदेश

Tuesday, 28 July 2026, 18:02

खुटबावमध्ये मध्यरात्री दरोड्याचा कट उधळला! स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांची संयुक्त कारवाई; पाच जण जेरबंद

Tuesday, 28 July 2026, 17:40

सोनं पुन्हा चमकलं! चांदीच्या दरात घसरण; 10 ग्रॅम आणि 1 तोळा सोन्याचा ताजा भाव?

Tuesday, 28 July 2026, 17:30

प्रांताधिकाऱ्यांचा आदेशही धाब्यावर! चऱ्होलीतील वारस नोंदीला दीड वर्षाची टांगती तलवार; हवेली महसूल विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड

Tuesday, 28 July 2026, 17:19
Next Post

खुटबावमध्ये मध्यरात्री दरोड्याचा कट उधळला! स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांची संयुक्त कारवाई; पाच जण जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.