Swargate rape case : गळ्यावर मार्क, अटक होण्याआधी आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न? पोलीस आयुक्तांचा धक्कादायक खुलासा
पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील बलात्कार प्रकरणाने पुण्यासह संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक...