व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Cricket News : पाकचे टीम इंडियाला आव्हान; बांगलादेशला नमवून वाढला आत्मविश्वास

Cricket News : मुंबई : बाबर आजमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये विजय मिळवला. बांगलादेशविरुद्धचा...

Film News : कोण आहे श्रीदेवीची बहीण श्रीलता? एकेकाळी श्रीदेवी यांच्यासोबत सावलीसारखी राहायची, पण नंतर भांडणं गेली कोर्टात…

Film News : मुंबई : बॉलिवूडमधील एक नावाजलेले नाव म्हणजे श्रीदेवी. एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी श्रीदेवी यादेखील होत्या. पण श्रीदेवी यांच्यासोबत...

Job News : नर्सिंग आहात? तर तुम्हाला मिळू शकतो 45000 रुपयांपर्यंत पगार, फक्त 125 रुपयांत करा अर्ज..

Job News : नवी दिल्ली : नर्सिंग पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने...

Health News : गरजेपेक्षा जास्त खाणं टाळाच ; आरोग्यासाठी ठरू शकतं घातक..

Health News : आपल्यापैकी अनेकांना खूप खायला आवडत असेल. असे फूडी लोक पोट भरले तरीही एखादा आवडता पदार्थ खात राहतात....

Bhor News : राजापूर गावात शासकीय जागेवर घरे बांधून अतिक्रमण ; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा..

भोर, (पुणे) :  मोकळ्या जागेचा फायदा घेत राजापूर गावातील काहींनी भूखंड बळकावली आणि आपली पोळी भाजून त्या जागेवर घरे बांधली....

विविध मागण्यांसाठी धनगर समाज आक्रमक ; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावरच उधळला भंडारा..

गणेश सुळ केडगाव, (पुणे): राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला असून, राज्यभरात आंदोलने, आणि उपोषणे होत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी...

Daund Political News : दौंड राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार?; इच्छुकांचे डोळे लागले निवडीकडे..

संदीप टूले केडगाव, (पुणे) : दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक असून, कोणाची वर्णी लागणार...

Pune News : दुचाकीस्वाराला बेदम मारहाण करत, जीवे मारण्याची धमकी ; आयुक्तांची ‘मोक्का’अंतर्गत कारवाई..

पुणे : दुचाकीला धक्का देऊन, गाडीची चावी काढून घतली. तसेच फिर्यादीच्या खिशातून जबरदस्तीने १,१०० रुपये काढून घेत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण...

Yavat News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांनी घेतली मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्त्यांची बैठक ; दिल्या महत्वपूर्ण सूचना..

गणेश सूळ केडगाव, (पुणे) : यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते, गाव पोलीस पाटील, पत्रकारांसह यवत पोलीस स्टेशन...

Pune News : पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्ग आता प्रत्यक्षात उतरणार!

Pune News : पुणे : पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण प्रवाशांची २५ वर्षांची मागणी पूर्ण होणार...

Page 21 of 69 1 20 21 22 69

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!