Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job News : नर्सिंग आहात? तर तुम्हाला मिळू शकतो 45000 रुपयांपर्यंत पगार, फक्त 125 रुपयांत करा अर्ज..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 9 September 2023, 7:50

Job News : नवी दिल्ली : नर्सिंग पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने महिला आणि पुरुष नर्सेसची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 2240 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागांतर्गत असणार आहे.

जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी किंवा नर्सिंगमध्ये बीएससी पदवी असलेले उमेदवार स्टाफ नर्स पदासाठी अर्ज करू शकतात. यासोबत उत्तर प्रदेश नर्स आणि मिडवाइफ कौन्सिलमध्ये नोंदणी देखील असावी. अधिसूचनेनुसार, स्टाफ नर्सच्या 2240 रिक्त पदांपैकी, 2069 महिलांसाठी आणि 171 पुरुषांसाठी असणार आहेत.

कधी करता येणार अर्ज?
स्टाफ नर्स पदाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठीचा फॉर्म 21 सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहे. स्टाफ नर्स भरतीसाठीचा फॉर्म अधिकृत वेबसाइट http://uppsc.up.nic.in वर जाऊन भरावा लागणार आहे.

 

अर्जाची फी किती?
स्टाफ नर्स भरतीसाठी फॉर्म भरण्याचे शुल्क अनारक्षित, OBC आणि EWS साठी 125 रुपये असणार आहे. तर एससी/एसटी/एक्स सर्व्हिसमनसाठी फक्त 65 रुपये भरावे लागणार आहे.

किती मिळेल पगार?
रूपये 9300 – 34800, ग्रेड पे – 4600 रुपये. तर 44900 रुपये सर्वसाधारण पगार असणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Film News : कोण आहे श्रीदेवीची बहीण श्रीलता? एकेकाळी श्रीदेवी यांच्यासोबत सावलीसारखी राहायची, पण नंतर भांडणं गेली कोर्टात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.