Tuesday, April 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आईने गळफास घेतला, पाण्याच्या बॅरेलमध्ये दोन छोट्या बाळांची प्रेतं तरंगताना दिसली, धाराशीवमधील घटनेने खळबळ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 26 November 2024, 14:59

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेने घरातील पत्र्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये तिच्या दोन्हीही लहान मुलांचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. ही घटना 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथे घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. राधिका घट्टे (वय-२५) मृत महिलेचे नाव आहे. तर श्रेया घट्टे, श्रेयस घट्टे अशी या बाळांची नावे असून अवघ्या काही महिन्यांची ही लहानगी होती.

 

ही घटना उघडकीस आली त्यावेळी दोन छोट्या बाळांचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले. तसेच या दोन्ही बाळांची आई गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. एकाच घरातील तिघांच्या मृत्यूने परिसरात गोंधळाचे वातावरण असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथे 25 वर्षीय महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तसेच घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये दोन व पाच महिन्यांची तिची दोन्ही बाळांचे मृतदेह तरंगत होते. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून अद्याप मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.

दरम्यान, घरातील पत्र्याच्या अडूला दोरीने गळफास घेत महिलेने आत्महत्या केल्याची फिर्याद मृत महिलेच्या दिराने नळदुर्ग पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला व दोन्ही बाळांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या घटनेचा तपास स्थानिक पोलिसांकडून सुरु आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

Maval Crime News : जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून ; पाइपलाइनच्या मोबदल्यातील पैशांवरून सुरु होता वाद..

Tuesday, 28 April 2026, 16:17

Yavat Crime News : पुणे महानगरपालिकेत नोकरीचे आमिष दाखवून 18 लाखांचा गंडा ; यवत पोलिसांत पुण्याच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 28 April 2026, 15:47

Banner theft : बाणेरमध्ये धक्कादायक चोरी; मोलकरणीचा WhatsApp स्टेटसच ठरला पुरावा

Tuesday, 28 April 2026, 13:25

Pimpari News : पिंपरीत हायटेन्शन टॉवरवर चढलेल्या व्यक्तीमुळे तणाव; अनेक तासांपासून सुरू नाट्यमय घडामोडी

Tuesday, 28 April 2026, 12:59

Hadapsar News : क्रेडिट कार्ड वसुलीच्या नावाखाली रस्त्यावर गुंडगिरी! भरदिवसा मारहाण; फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने हडपसर पोलिसांवर संताप

Tuesday, 28 April 2026, 12:07
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Pune News : वाकड येथे स्वतःच्या मुलीवर अत्याचाराचा आरोप असलेल्या वडिलांची निर्दोष मुक्तता..

Tuesday, 28 April 2026, 11:09
Next Post
Youth attacked on his friend for not giving vidi in karegaon pune

कारेगावात बिडी न दिल्याने मित्रावरच केला चाकू हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.