Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat Crime News : पुणे महानगरपालिकेत नोकरीचे आमिष दाखवून 18 लाखांचा गंडा ; यवत पोलिसांत पुण्याच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Tuesday, 28 April 2026, 15:47

Yavat Crime News : यवत, (पुणे): पुणे महानगरपालिकेत नोकरी लावून देतो असे सांगून बोरीपार्धी (ता. दौंड) येथील एका महिलेच्या पतीकडून तब्बल 18 लाख 34 हजार 3 रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात पुण्याच्या दोन आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 9 मार्च 2024 ते 27 एप्रिल 2026 या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. Yavat Crime News

सुहास अशोक दोडके (रा. गोकुळनगर, स्वामी समर्थ मंदिराशेजारी, कात्रज, पुणे) व अमिर दिलावर शेख (रा. एकबोटे कॉलनी, म्हसोबा मंदिर जवळ, दर्गाचे पाठीमागे, स्वारगेट, पुणे) अशी फसवणूक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी फिर्यादी मनिषा साठे (वय-45, रा. बोरीपार्धी) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Yavat Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी मनिषा यांना ‘तुमची महानगरपालिकेत नोकरी पक्की करतो’ असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. या कामासाठी वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आली. फिर्यादीच्या पतीने आरोपींच्या बँक खात्यावर टप्प्याटप्प्याने एकूण 18 लाख 34 हजार 3 रुपये जमा केले. Yavat Crime News

 

मात्र, दोन वर्षे उलटूनही नोकरी मिळाली नाही. जेव्हा साठे कुटुंबाने पैशांची मागणी केली, तेव्हा आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ करून त्यांचा विश्वासघात केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मनिषा साठे यांनी यवत पोलीस ठाण्यात धाव घेतली. यवत पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३१६(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. Yavat Crime News

दरम्यान, सरकारी नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या अशा मोठ्या आर्थिक फसवणुकीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Yavat Crime News

 

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात! तरुणाला भेटायला बोलवून तरुणीसह तिघांनी केली अमानुष मारहाण

Friday, 19 June 2026, 13:27

वाखारी येथील आनंदग्राम सोसायटीत शेजाऱ्यांमध्ये वाद; लोखंडी रॉड आणि बॅटने कुटुंबावर हल्ला, तरुणीचा पाय फ्रॅक्चर

Friday, 19 June 2026, 13:17

कोरेगाव मुळ येथून 15 वर्षीय मुलीचे अपहरण, उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 13:08

पुणेकरांचा प्रवास होणार ‘सुपरफास्ट’! मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील 12 स्थानके सज्ज, तिकीट दरही ठरले

Friday, 19 June 2026, 12:38

एकाच खोलीत दोन मृतदेह! पतीचे क्रूर कृत्य आणि त्यानंतर आत्महत्या; चाकण येथील घटनेने परिसरात खळबळ

Friday, 19 June 2026, 12:29
ai image

घरातून शाळेसाठी निघाला अन् गायब झाला, मांजरीत आठवीतील विद्यार्थी बेपत्ता, अपहरणाचा संशय

Friday, 19 June 2026, 11:56
Next Post
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

Maval Crime News : जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून ; पाइपलाइनच्या मोबदल्यातील पैशांवरून सुरु होता वाद..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.