संचालक मंडळाच्या रणनितीमुळे ‘यशवंत’च्या जमीन विक्रीचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर! अवघ्या चाळीस मिनिटांमध्ये सभा गुंडाळली
पुणे: यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने आखलेल्या रणनितीमुळे, कारखान्याच्या मालकीच्या ९९ एकर जमीन विक्रीबरोबरच, सभेच्या पत्रिकेवरील दोन विषय वगळता...