शरद पवारांच्या स्वागतासाठी गर्दी जमली अन् चोरट्यांनी साधला डाव; कार्यकर्त्यांचे खिसे कापले, दोघांना पकडले रंगेहाथ
पुरंदर: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुरंदर तालुक्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यात चोरट्यांनी शिरकाव केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांच्या...









