Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडकीत सेवा रस्त्यावर असलेल्या उभ्या कंटेनरला कारची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचालक फरार

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 12 November 2026, 16:37

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सासवड रस्त्यावर अंधारात उभ्या केलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून दिलेल्या धडकेत जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला, तर कारचालक किरकोळ जखमी झाला. मंगळवारी (ता. 10) मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास वडकी (ता. हवेली) येथील दहाव्या मैलाजवळील सेवा रस्त्यावर ही घटना घडली.

संजय वसंत मोडक (वय-49) आणि अविनाश बाळासाहेब अर्णे (वय -35, दोघे रा. दहावा मैल, वडकी, ता. हवेली) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी सुनील दिगंबर मोडक (वय-39, रा. दहावा मैल, वडकी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनरचालकाने हरियाणा पासिंगचा (एच.आर.56 सी 2844) कंटेनर हडपसरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर उभा केला होता. या ठिकाणी वाहन पार्किंगला परवानगी नसतानाही त्याने कंटेनर उभा केला होता. विशेष म्हणजे, रात्रीच्या अंधारात कंटेनर उभा करताना पार्किंगचे दिवेही सुरू ठेवले नव्हते. तसेच, वाहनाच्या मागील बाजूस सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेतली नव्हती.

याच निष्काळजीपणामुळे फिर्यादी यांच्या कारची कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की, कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातात संजय मोडक आणि अविनाश अर्णे यांचा मृत्यू झाला, तर कारचालक किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

दरम्यान, या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे करीत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मराठा तरुणांसाठी जरांगेंचा मोठा निर्णय! हेल्पलाईन क्रमांक जारी, थेट केलं आवाहन

Thursday, 12 November 2026, 23:00

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

Thursday, 12 November 2026, 22:25

मैथिली ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या! तक्रार प्राप्त होताच प्रशासनाचा मोठा निर्णय; थेट कारवाईचे आदेश!

Thursday, 12 November 2026, 22:05

उरुळी कांचन-आष्टापूर रस्त्यावर उभ्या ऊस ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक ; उरुळी कांचन जवळील तरुणाचा जागीच मृत्यू..

Thursday, 12 November 2026, 21:51

तलाठ्यासह स्वतःसाठी मागितली लाच; 7/12 च्या नोंदीसाठी 20 हजारांचा सौदा, महिला अधिकारी ACBच्या ताब्यात!

Thursday, 12 November 2026, 20:33

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी घातले लक्ष, सर्वच पक्षीय मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

Thursday, 12 November 2026, 20:22
Next Post

लोणी स्टेशन चौकात दुचाकी घसरून तरुण गंभीर; आई आणि सात वर्षांची मुलगी किरकोळ जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp