Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मैथिली ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या! तक्रार प्राप्त होताच प्रशासनाचा मोठा निर्णय; थेट कारवाईचे आदेश!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 12 November 2026, 22:05

पुणे : अलीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार मैथिली ठाकूर आणि त्यांचे वडील रमेश ठाकूर यांच्यावर जमीन वादाच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. तारडीह तालुक्यातील पोखरभिंडा गावातील सरकारी रस्त्यावर अतिक्रमण केल्याची तक्रार ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली होती. या प्रकरणाची तातडीने दखल घेत महसूल प्रशासनाने घटनास्थळी जाऊन मोजमाप केले आणि अतिक्रमण हटवले आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या अर्जात सरकारी रस्ता, काही खाजगी जमीन, ग्राम देवता तिवारी बाबा स्थान, राधाकृष्ण मंदिर तसेच नाल्यासाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा आरोप केला होता. या तक्रारीनंतर डीसीएलआर अजय कुमार आणि सीओ आलोक कुमार हे अधिकारी आपल्या पथकासह गावात दाखल झाले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मोजमाप केले आणि अतिक्रमण झालेला भाग मोकळा केला. तसेच इतर ग्रामस्थांच्या तक्रारींसंदर्भात सोमवारी पुरावे घेऊन कार्यालयात येण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

दरम्यान, या सर्व कारवाईनंतर आमदार मैथिली ठाकूर यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या आणि कुटुंबावर करण्यात आलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा आणि आरोप पूर्णपणे निराधार व खोटे असल्याचे त्या म्हणाल्या. अशा खोट्या आरोपांमुळे आपल्याला खूप वाईट वाटल्याचे त्यांनी नमूद केले.

जर कोणाकडे खरोखर काही पुरावे असतील, तर त्यांनी ते पुराव्यानिशी समोर आणावेत, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे असे मैथिली ठाकूर यांनी म्हटले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मराठा तरुणांसाठी जरांगेंचा मोठा निर्णय! हेल्पलाईन क्रमांक जारी, थेट केलं आवाहन

Thursday, 12 November 2026, 23:00

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

Thursday, 12 November 2026, 22:25

मैथिली ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या! तक्रार प्राप्त होताच प्रशासनाचा मोठा निर्णय; थेट कारवाईचे आदेश!

Thursday, 12 November 2026, 22:05

उरुळी कांचन-आष्टापूर रस्त्यावर उभ्या ऊस ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक ; उरुळी कांचन जवळील तरुणाचा जागीच मृत्यू..

Thursday, 12 November 2026, 21:51

तलाठ्यासह स्वतःसाठी मागितली लाच; 7/12 च्या नोंदीसाठी 20 हजारांचा सौदा, महिला अधिकारी ACBच्या ताब्यात!

Thursday, 12 November 2026, 20:33

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी घातले लक्ष, सर्वच पक्षीय मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

Thursday, 12 November 2026, 20:22
Next Post

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp