व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

Entertainment : “मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’: सुबोध भावे आणि मधुरा वेलणकर यांची नवीन शॉर्ट फिल्म प्रदर्शित…

Entertainment | पुणे : काही फिल्म्स असतात तर काही अर्थपूर्ण फिल्म्स असतात. कधी नुसत्याच जाहिराती असतात तर कधी सामाजिक आशयाच्या,...

Mahadev Jankar : भाजप आणि काँग्रेसच्या नादाला लागू नका, भाजपचे मित्रपक्ष असलेल्या रासपच्या महादेव जानकर यांचे वक्तव्य..

Mahadev Jankar : पुणे : काँग्रेस आणि भाजप हे मोठे पक्ष आहेत. यांचा सगळा कारभार दिल्लीतून चालतो. हे पक्ष आपल्याला...

Accident News : दशक्रिया विधीसाठी निघालेल्या पती पत्नीचा कात्रज परिसरात अपघाती मृत्यू…

Accident News | पुणे : बाणेरवरुन कोथळे पुरंदरकडे  दशक्रिया विधीसाठी निघालेल्या पती पत्नीच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागेवरच मृत्यू...

Gautami Patil | गावात गौतमी येणार हाय गौतमी..! गौतमीसाठी पट्ठ्यानं टाकली दोन दिवसांची सुट्टी ; एसटी चालकाचा रजेचा अर्ज सोशल मीडियात व्हायरल…

Gautami Patil | तासगाव, (सांगली) : नृत्यांगना गौतमी पाटीलची सध्या राज्यात सध्या चांगलीच चर्चा आहे. गौतमीच्या नृत्याच्या कार्यक्रम म्हटल्यावर गर्दी...

Wagholi News :  वाघोलीतील सराफाच्या व्यवस्थापकाची 2 हजाराच्या नोटा देण्याच्या बहाण्याने तब्बल 2 लाखांची केली फसवणूक.. 

Wagholi News : लोणीकंद, (पुणे) :  दोन हजार रुपयांच्या नोटा देण्याच्या बहाण्याने महिलेने सराफाच्या व्यवस्थापकाला तब्बल २ लाख रुपयांचा गंडा...

Saurabh Rao : पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा : विभागीय आयुक्त सौरभ राव..

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत आणि...

Fraud : व्यवसाय करण्याच्या बहाण्याने एकाची ४० लाखांची फसवणूक ; दिघी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल..

  पुणे : भागीदारीत व्यवसाय करण्याच्या बहाण्याने एकाची ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. २७ सप्टेंबर २०२१ ते १८...

Devendra Fadnavis : महाविकास आघाडीच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं गेलं, उध्दव ठाकरे यांनी आता नैतिकतेचा मुलामा देवू नये – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis मुंबई  : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज (ता. ११) जाहीर झाला. यामध्ये न्यायालयाने म्हटले की '' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी...

Page 128 of 133 1 127 128 129 133

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!