Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Devendra Fadnavis : महाविकास आघाडीच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं गेलं, उध्दव ठाकरे यांनी आता नैतिकतेचा मुलामा देवू नये – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 11 May 2023, 14:30

Devendra Fadnavis मुंबई  : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज (ता. ११) जाहीर झाला. यामध्ये न्यायालयाने म्हटले की ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नेमलेले व्हिप भरत गोगावले बेकायदेशीर आहे. तर 16 आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. तसेच उध्दव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार पुन्हा आणता आले असते. असा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया दिली आहे.

हे सरकार कायदेशीरच होते. त्यावर सुप्रीम कोर्टाने अखेर विरोधकांच्या शंकेचे निरसन केले आहे. उध्दव ठाकरे हे हरले आहेत. त्यांना लोक सोडून गेले आहेत. भाजपला दगा दिला त्यावेळी त्यांची नैतिकता कुठे गेली होती. असा प्रश्न उपस्थित करत, उध्दव ठाकरे यांनी आता नैतिकतेचा मुलामा देवू नये, असे ठणकावून फडणवीस यांनी सांगितले. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे
महाविकास आघाडीच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं गेलं, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

– उध्दव ठाकरे यांनी पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही.
– निवडणुक आयोगाल पूर्ण अधिकार असल्याचे कोर्टाने सांगितले.
– कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिली
– हे सरकार पूर्णपणे कायदेशीर, विरोधकांच्या शंकेचे निरसन सुप्रीम कोर्टाने केली
– उध्दव ठाकरेंनी नैतिकतेच्या आधार वर राजीनामा दिला असे सांगतात. ज्यावेळी भाजप सोबत निवडूण आला त्यानंतर, विरोधी पक्षासोबत गेले त्यावेळी नैतिकता कुठे गेली होती ?
– उध्दव ठाकरे यांना लोक सोडून गेले आहेत, ते हरले आहेत, त्यांनी आता नैतिकतेचा मुलामा देऊ नये.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..

Devendra Fadnavis :राज्य सरकार शेतकऱ्याला देणार एकरी 50 हजार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : चासकमान कालव्याच्या कामासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : ‘म्हाडा’ने घरांच्या उपलब्धतेसाठी प्रकल्पांना गती द्यावी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्ग आता होणार सहापदरी! साडेपाच तासांचा प्रवास आता होणार सुसाट

Tuesday, 28 July 2026, 22:56

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

Tuesday, 28 July 2026, 22:26

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54
Next Post

Eknath Shinde : जे लोक हे सरकार घटनाबाह्य असे सांगत होते, त्यांना कोर्टाने चपराक दिली, ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.