Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फिल्म इंडस्ट्रीत कामाचं आमिष, खासगी व्हिडीओची धमकी अन् 1 कोटींचा उल्लेख;विरारमध्ये महिलेसोबत धक्कादायक कृत्य…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 16 October 2026, 15:52

मुंबई : विरार पश्चिमेकडील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 32 वर्षीय ज्युनिअर आर्टिस्ट आणि सहाय्यक अभिनेत्रीने विष प्राशन करून आपले जीवन संपवले आहे.नलिनी नामजोशी असे या मृत महिलेचे नाव असून, ती विरारच्या जेपी नगर भागात आई आणि भावासोबत राहत होती. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

गुरुवारी सकाळी नलिनी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र, बऱ्याच वेळापर्यंत ती घरी न परतल्यामुळे तिच्या कुटुंबियांमध्ये चिंता पसरली. त्यांनी तिचा शोध सुरू केला. शोधाशोध सुरू असतानाच, विरारच्या ओलांडा नाका परिसराजवळ तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणात तिच्या कुटुंबियांनी एका म्युझिक डायरेक्टरवर गंभीर आरोप केले आहेत. मृत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, सौरभ पत्की नावाच्या म्युझिक डायरेक्टरने तिला फिल्म इंडस्ट्री आणि वेब सीरिजमध्ये काम मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवले होते. जानेवारी 2026 पासून त्याने तिच्याशी जवळीक वाढवली आणि त्यानंतर तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्याकडून तब्बल 1 कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. नलिनीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्येही या गोष्टीचा उल्लेख असल्याचे समजते.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास अर्नाळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका बाकड्यावर बसून तिने विषारी औषध सेवन केले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम आणि त्यांच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

 

सध्या याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी सौरभ पत्की हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पत्रकारांनो आंदोलनाच्या कव्हरेजसाठी जाताय? पत्रकारांसाठी आंदोलनांच्या कव्हरेजबाबत नियमावली जारी; भारतीय प्रेस परिषदेचा मोठा निर्णय

Friday, 16 October 2026, 16:36

मोठी अपडेट! ‘आपले सरकार’ पोर्टल 21 ऑक्टोबरपर्यंत बंद; नागरिकांची कामं ठप्प, नेमकं कारण काय?

Friday, 16 October 2026, 16:33

ऐकलं का? दिवाळीअगोदर ‘हे’ महत्वाचं काम करा नाहीतर फराळ विसरा; गॅस सबसिडीबाबत ‘या’ महत्वाच्या अपडेट करा नाहीतर लाभापासून राहाल वंचित

Friday, 16 October 2026, 16:10

फिल्म इंडस्ट्रीत कामाचं आमिष, खासगी व्हिडीओची धमकी अन् 1 कोटींचा उल्लेख;विरारमध्ये महिलेसोबत धक्कादायक कृत्य…

Friday, 16 October 2026, 15:52

दिवाळीअगोदर शेतकऱ्यांना मिळणार ५ हजार रुपये! नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर; वाचा सविस्तर…

Friday, 16 October 2026, 15:43

सरकारी कर्मचाऱ्यांनो शिपायापासून ते सचिवांपर्यंत सरसकट सर्वांचाच पगार वाढणार? ८व्या वेतन आयोगाबद्दल मोठी अपडेट; वाचा सविस्तर

Friday, 16 October 2026, 15:30
Next Post

ऐकलं का? दिवाळीअगोदर 'हे' महत्वाचं काम करा नाहीतर फराळ विसरा; गॅस सबसिडीबाबत 'या' महत्वाच्या अपडेट करा नाहीतर लाभापासून राहाल वंचित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp