Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Entertainment : “मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’: सुबोध भावे आणि मधुरा वेलणकर यांची नवीन शॉर्ट फिल्म प्रदर्शित…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 12 May 2023, 13:21

Entertainment | पुणे : काही फिल्म्स असतात तर काही अर्थपूर्ण फिल्म्स असतात. कधी नुसत्याच जाहिराती असतात तर कधी सामाजिक आशयाच्या, अर्थपूर्ण जाहिराती असतात.गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर टीझरच्या माध्यमातून चर्चेत असलेली एक अर्थपूर्ण,प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी सकस शॉर्ट फिल्म नुकतीच सोशल मीडिया माध्यमाद्वारे कॉटनकिंग यांनी सादर केली आहे,ती म्हणजे ‘ मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’.

गंगुबाई फेम सलोनी दैनी या शॉर्ट फिल्मद्वारे मराठीत खणखणीत पदार्पण…

मोगॅम्बोच्या भूमिकेत अभिनेते सुबोध भावे यांनी चाबूक परफॉर्मन्स केला आहे तर अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम यांनी त्यांच्या बायकोची भूमिका सूक्ष्म जागा भरत प्रभावीपणे बजावली आहे. गंगुबाई फेम सलोनी दैनी या शॉर्ट फिल्मद्वारे मराठीत खणखणीत पदार्पण करत आहे तर अभिनेता अनिरुद्ध देवधर याने मोगॅम्बोच्या मुलाचे काम अचूक आणि सूक्ष्म तरल भावना तीव्रपणे मांडत खमंग फोडणीचे काम केले आहे. या चारही अभिनेत्यांनी त्यांच्या भूमिका सजग केल्या आहेत.

कॉटनकिंग अशा अर्थपूर्ण शॉर्ट फिल्म्स प्रेक्षकांपर्यंत कसे आणते हे पाहणे नेहमीच आश्चर्यकारक असते. या अत्यंत स्पर्धात्मक जगात जिथे प्रत्येकजण आपली उत्पादने विकण्यामागे लागलेला आहे, तिथे कॉटनकिंग आपल्याला अशा सुंदर संस्कृती आणि मूल्यांची सांगड घालणारे, प्रत्येक घरात असलेले मनाला भिडणारे शुद्ध विषय घेऊन आपल्या घरात आणि मनात जागा निर्माण करतो. त्यांच्या अशा सादरीकरणाने तो किती जबाबदार ब्रँड आहे हे प्रतीत होतं. कॉटनकिंग म्हणजे नव्या पिढीचा आवाज आणि अनुभवी पिढीचे महत्त्व यांची योग्य सांगड.

कॉटनकिंगचे संचालक कौशिक मराठे म्हणतात, “आम्ही समूल्य संस्कार आणि श्रीमंत संस्कृतीत वाढलो आहोत. म्हणूनच ज्या पद्धतीने नैतिक व्यवसाय करतो, तो आमच्या प्रेक्षकांशी जाहिरात किंवा शॉर्ट फिल्म माध्यमातून संवाद साधताना झळकला पाहिजे असा आमचा अट्टाहास असतो. हे केवळ व्यवसायाविषयी नाही, तर मूल्यांबद्दल अधिक आहे,हेच आम्हाला आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करायचे आहे.”

अद्भूत क्रिएटिव्हजने या शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते व्यावसायिक आणि अर्थपूर्ण गाभा यांचं एकत्रीकरण सहज करत एक उत्तम सादरीकरण मांडतात.या शॉर्ट फिल्मचे लेखन अभ्यासू लेखिका मोनिका धारणकर यांनी केले आहे तर हि शॉर्टफिल्म प्रसिद्ध जाहिरात चित्रपट निर्माता आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक वैभव पंडित यांनी दिग्दर्शित केला आहे.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात लोणीकंदमध्ये ३ जणांनी अचानक तरुणाला घेरलं! चेहऱ्यावर, गळ्यावर, छातीवर कोयत्याने सपासप वार; भररस्त्यात खुनाचा थरार…

Friday, 16 October 2026, 17:36

‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी मोठी कारवाई! अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आता रॅलीचं नेतृत्व कोण करणार?

Friday, 16 October 2026, 17:32

सरकारी कर्मचाऱ्यांनो दिवाळीआधीच खिशात पडणार बोनस! किती महिन्यांचा बोनस पगार मिळणार? मोठी माहिती समोर

Friday, 16 October 2026, 17:26

प्रदीप पूर्णेकर हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! पप्या शिंदे चप्पलऐवजी बूट घालून का आला? समोर आलं धक्कादायक कारण.

Friday, 16 October 2026, 17:03

पत्रकारांनो आंदोलनाच्या कव्हरेजसाठी जाताय? पत्रकारांसाठी आंदोलनांच्या कव्हरेजबाबत नियमावली जारी; भारतीय प्रेस परिषदेचा मोठा निर्णय

Friday, 16 October 2026, 16:36

मोठी अपडेट! ‘आपले सरकार’ पोर्टल 21 ऑक्टोबरपर्यंत बंद; नागरिकांची कामं ठप्प, नेमकं कारण काय?

Friday, 16 October 2026, 16:33
Next Post

Arrested | धक्कादायक ! पुण्यात जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार; नराधमास अटक...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp