Uruli Kanchan News : उरुळी कांचनजवळील हिंगणगावात एका रात्रीत ५ ठिकाणी घरफोड्या ; दुचाकीसह ७ लाखांचा मुद्देमाल लंपास..
उरुळी कांचन, (पुणे) : हिंगणगाव (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गडवस्ती परिसरात रविवारी (ता. १३) पहाटे पाच ठिकाणी घरफोडी केल्याची घटना...