Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : उरुळी कांचनजवळील हिंगणगावात एका रात्रीत ५ ठिकाणी घरफोड्या ; दुचाकीसह ७ लाखांचा मुद्देमाल लंपास..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 13 August 2023, 17:43

उरुळी कांचन, (पुणे) : हिंगणगाव (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गडवस्ती परिसरात रविवारी (ता. १३) पहाटे पाच ठिकाणी घरफोडी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेत एक दुचाकी, रोख रक्कम, साडेपाच लाख रुपयांचे ११ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

माणिक बबन थोरात (वय- ७२), विठ्ठल दिनकर थोरात (वय-५८), आप्पा रामजी थोरात (वय- ५०), जयसिंग बबन थोरात, (वय-६०), व ज्ञानेश्वर शंकर गडदे (वय- ५५, रा. सर्वजण गडवस्ती, हिंगणगाव, ता. हवेली) अशी चोरी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  माणिक बबन थोरात यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात फिर्यादीसह परिसरातील वरील चौघांच्याही घरी घरफोडी झाल्याचा तक्रारीत उल्लेख केला आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणगाव ग्रामपंचायत हद्दीतील गडवस्ती परिसरात वरील सर्वजन राहतात. शनिवारी (ता. १२) सर्वजण जेवण करून झोपले होते. यावेळी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे माणिक थोरात, त्यांच्या पत्नी व त्यांचा नातू हे घराच्या बाहेर असलेल्या ठिकाणी झोपले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त केले. तसेच घरात असलेले सोन्याचे ५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दोन हजार रुपये पळवून नेले.

 

दरम्यान त्यांच्या घरापासून शंभर ते दीडशे मीटर अंतरावर राहणारे विठ्ठल थोरात यांच्या घरातून अडीच तोळे सोन्याचे दागिने, साहित्य चोरून नेहले. आप्पा रामजी थोरात यांच्या घरासमोर लावलेली एक दुचाकि तर जयसिंग बबन थोरात यांच्या घरातील २० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी पळविली आहे.

दरम्यान, ज्ञानेश्वर शंकर गडदे यांच्या घरात चोरट्यांना काहीही मिळून आले नसले तरी घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते. सदर ठिकाणी काळूराम थोरात व सहकाऱ्यांनी जाऊन पाहणी केली. व लोणीकंद पोलिसांशी संपर्क केला. लोणीकंद पोलिसांनी पाचहि ठिकाणी पाहणी करून पंचनामा केला आहे. तपास पोलीस करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

Talegaon Dhamdhere News : हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्याच्या शिक्रापूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.