Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Haveli News : हवेली क्रमांक २ च्या कार्यालयाची आकर्षक सजावट ; “महसूल सप्ताह” चे आयोजन..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 1 August 2023, 15:22

Haveli News :  पुणे : महसूल विभागामार्फत राज्यात १ ऑगस्ट हा महसूल दिन साजरा करण्याबरोबरच १ ते ७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार असल्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महसूल सप्ताह निमित्ताने नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी तत्पर असल्याची माहिती सहायक दुय्यम निबंधक अधिकारी दत्तात्रय सातभाई यांनी दिली.

“महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार;

यावेळी हवेली क्रमांक २ च्या कार्यालयात विविध प्रकराची रांगोळी काढण्यात आली होती. येणाऱ्या नागरिकांचे स्वागत करण्यात येत होते. तसेच तिरंगा झेंडा स्वरूपात फुग्याची सजावट करण्यात आली होती. Haveli News

महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूल कामे वेळेत पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसूलीच्या नोटीस पाठवणे, मोजणी करणे इत्यादी कामे वेळापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आणि महसूल उद्दिष्ट पूर्ण करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येतो.

 

या वर्षी १ ते ७ ऑगस्टला महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विशेष मोहीम, कार्यक्रम, उपक्रम, शिबिरे, महसूल अदालत यांचे आयोजन करण्यात आले आहे. Haveli News

दरम्यान, नोंदणी विभागाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा पुढीलप्रमाणे;
१. संगणकीकृत ऑनलाईन दस्तऐवजाची नोंदणी.
२. जेष्ठ नागरीक, अपंग, आजारी व्यक्ती, गर्भार माता यांचे दस्तांची प्राधान्याने नोंदणी.
३. मोबाईल क्र. व Mail Id नमुद केल्यास दस्ताची माहिती SMS व मेलव्दारे मिळते.
४. घरबसल्या मिळकतीचा शोध घेण्याची विभागाचे वेबसाईटवर ऑनलाईन सुविधा.
५. ऑनलाईन सुचि क्रमांक-२ काढण्याची विभागाचे वेबसाईटवर सुविधा.
६. घरबसल्या आपल्या मिळकतीचे मुल्यांकन काढण्याची विभागाचे वेबसाईटवर सुविधा.
७. विवाह नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा
८. कार्यालयात न येता कर्ज प्रकरणातील नोटीस ऑफ इंटीमेशनची ऑनलाईन सुविधा.

९. कार्यालयात न येता लिव्ह अॅन्ड लायसन्सचे ऑनलाईन फायलिंग करण्याची सुविधा

१०. कार्यालयात प्रतिक्षा न करण्यासाठी आगावू E Stape In व्दारे टोकन बुकींग सुविधा

.११. सलोखा योजनेत मुद्रांक शुल्क माफी, रू.१००० चे मुद्रांकावर दस्त नोंदणी.

१२. महिला खरेदीदारांना निवासी मिळकतीसाठी मुद्रांक शुल्कात १% ची सवलत.
१३. विदयार्थी यांचे करीता शैक्षणीक कर्जाचे गहाणखतास मुद्रांक शुल्कातुन पुर्ण माफी
१४. विदयार्थी यांचे करीता शपथपत्रास मुद्रांक शुल्कातुन पुर्ण माफी.
१५. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत केवळ रु. १०००/- मुद्रांकावर दस्त नोंदणी.
१६. नविन उदयोगासाठीचे प्रथम दस्तास मुद्रांक शुल्कातुन पुर्ण माफी…
१७. जलद, तत्पर, सुलभ व विश्वसनिय सेवा देवून जनतेच्या अभिलेखाचे जतन.

दरम्यान, या कार्यक्रमांचे नियोजन करुन याबाबतची प्रचार व प्रसिध्दी करण्याबरोबरच महसूल विभाग, भूमी अभिलेख आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्यामार्फत शासकीय योजनांची माहिती विशद करणाऱ्या लघु चित्रफिती तयार करुन विविध प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात येणार आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post

Shirur News : माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे स्मारक सर्वसामान्यांना व कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देणारे - उपमुख्यमंत्री अजित पवार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.