Loni Kalbhor News : थेऊर – कोलवडी रस्त्यावरील पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ३१ वर्षीय तरुणीला कोलवडीतील तीन युवकांनी दिले जीवदान..
लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर-कोलवडी रस्त्यावरील मुळा-मुठा नदीवर असलेल्या पुलावरून वाघोली परिसरातील एका ३१ वर्षीय तरुणीने उडी मारून आत्महत्या करण्याचा...