Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथे ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद ; जालना जिल्ह्यातील घटनेचा निषेध

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 5 September 2023, 13:46

लोणी काळभोर, (पुणे) : जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून मंगळवारी (ता. ०५) संपूर्ण दिवस सर्वधर्मीय एकत्र येत पूर्व हवेलीतील लोणी काळभोर व कदमवाकवस्ती हि गावे बंद ठेवली होती. यावेळी बाजारपेठेतील तुरळक दुकाने सोडली तर शंभर टक्के बंद पाळण्यात आला होता. तसेच अत्यावश्यक सेवेतील मेडिकल दवाखाने वगळता सर्व व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला होता.

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. ०५) सकाळी अकरा वाजता निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील भक्तीशक्ती शिल्प या ठिकाणी जगतगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून रलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी कदमवाकवस्ती व लोणी काळभोर परिसरातील अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवला होता.

 

यावेळी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज कि “जय”, जय भवानी जय शिवाजी, ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. दत्त मंदिर चौक परिसरात निषेध आंदोलन केले तसेच उपस्थित मान्यवरांनी आपापली मते व्यक्त केली.

दरम्यान, नागरिकांनी बंदला उत्स्फूर्तपणे पाठींबा दिल्याने नेहमी गजबजलेली लोणी काळभोर स्टेशन, लोणी काळभोर परिसरातील दत्त मंदिर चौक ओस पडल्याचे चित्र दिसून येत होते. यावेळी सर्व लहान मोठे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. गजबजलेले सर्व रस्ते निर्मानुष असल्याचे दिसून येत होते. लोणी काळभोर पोलिसांनी सदर ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस हवालदार रामदास मेमाणे, शिवाजी दरेकर आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

येडगाव धरणातील बेकायदा आवर्तन बंद करा, अन्यथा आंदोलन करणार; जुन्नर शेतकरी संघटनेची आग्रही मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.