Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : महावितरणच्या तरुण वरिष्ठ तंत्रज्ञचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून ; परिसरात खळबळ..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 4 September 2023, 16:53

Breaking News : पुणे : महावितरणच्या तरुण वरिष्ठ तंत्रज्ञचा तीक्ष्ण शस्त्राने वार करत खून करण्यात आल्याची घटना सिंहगड रोड येथील रायकर मळा परिसरात नीलायम टॉकीज समोर घडली आहे.

तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून

गोपाळ कैलास मंडवे (वय- ३२ वर्षे राहणार ओवी अंगण कॉलनी जाधव नगर रायकर मळा, पुणे) असे खून करण्यात आलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (ता. ०४) पावणे दोन वाजण्याच्या सुमारास मनोहर गार्डन जवळ खंडोबा मंदिर रोड रायकर मळा धायरी येथे एकाचा मृतदेह आढळून आला.

प्राथमिक माहितीनुसार गोपाळ याचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केला. खून नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आला आहे हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. घटनेचा पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करीत आहेत. घटनास्थळी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. सिंहगड रोड पोलिस ठाण्यात याबाबत खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

तहसीलदारांच्या कार्यपद्धतीविरोधात इंदापुरात बुधवारी सर्वपक्षीय मोर्चा! भाजपसह सर्वपक्षीय नेते एकवटले

Thursday, 19 November 2026, 17:47

प्रवाशांची लूट करणाऱ्या खासगी बसचालकांना पुणे आरटीओचा मोठा दणका! व्हॉट्सॲपवरील तक्रारीनंतर २० चालकांना नोटिसा, तर २३ जणांवर थेट कारवाई!

Thursday, 19 November 2026, 17:44

उरुळी कांचनमध्ये विधी सेवा शिबिर संपन्न ; ग्रामस्थांना कायदेशीर हक्क आणि अधिकारांचे मार्गदर्शन

Thursday, 19 November 2026, 17:14

पंढरपुरात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड! उड्डाणापूर्वीच तांत्रिक अडचण, सुरक्षायंत्रणेची धावपळ.

Thursday, 19 November 2026, 17:08

११ बोगदे, १७ मोठे पूल आणि ९ जंक्शन! पुण्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या भव्य रिंग रोडचे वेगात; महापालिकेच्या हद्दीत भूसंपादनाला गती

Thursday, 19 November 2026, 17:01

नाशिक फाटा-खेड आठपदरी ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ भूसंपादन पूर्ण! भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश

Thursday, 19 November 2026, 16:37
Next Post

Baramati News : भरला आता पापाचा घडा, अजितदादा बाहेर पडा...; मराठा समाजाच्या बारामती येथील मोर्चातील सूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp