Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : कोयत्याचा धाक दाखवून वाहनचालकांना लुटणाऱ्या टोळीतील आरोपी जेरबंद ; कोतवाली पोलिसांची कारवाई..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 5 September 2023, 15:57

कोतवाली, (नगर) : कोयत्याचा धाक दाखवून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दोघा जणांना लुटणाऱ्या टोळीतील एका आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे.

अभिषेक विजय मोढवे, (रा. अंबिका चौक, वाकोडी फाटा, सोलापुर रोड, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुरुडगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉन येथे शनिवारी (ता. १९ ऑगस्ट) रात्री चार जणांच्या टोळीने कोयत्याचा धाक दाखवून मालवाहूनेल्याची तक्रार देण्यात आली होती. तसेच अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या प्रकरणी पोलीस तपास करीत असताना गुन्ह्यातील अभिषेक मोढवे या आरोपीचे नाव निष्पन्न झाले. कोतवाली पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. गुन्ह्यातील इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे, पोलीस नाईक संदिप पितळे, हवालदार तानाजी पवार, सत्यजीत शिंदे, दिपक रोहोकले यांनी ही कारवाई केली. पुढील तपास उपनिरीक्षक अश्विनी मोरे करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Teacher's Day: 'आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या...' अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या शिक्षकांची 'शिक्षकदिनी' सरकारला आर्त हाक..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.