‘यशवंत’ सुरू करण्यासाठीचे मिशन, व्हिजन व नियोजन आमच्याकडेच; कुठल्याही परिस्थितीत यशवंत सुरू करणारच: महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर
लोणी काळभोर (पुणे): 'यशवंत'ची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच निवडणूक बिनविरोध व्हावी, या दृष्टीने ज्येष्ठ नेते माधव आण्णा काळाभोर, दिलीप दादा काळभोर, ...