Thursday, May 22, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘यशवंत’ सुरू करण्यासाठीचे मिशन, व्हिजन व नियोजन आमच्याकडेच; कुठल्याही परिस्थितीत यशवंत सुरू करणारच: महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 5 March 2024, 17:58
have vision to start Yashwant sugar factory again says Maharashtra kesari Rahul kalbhor theur pune

लोणी काळभोर (पुणे): ‘यशवंत’ची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच निवडणूक बिनविरोध व्हावी, या दृष्टीने ज्येष्ठ नेते माधव आण्णा काळाभोर, दिलीप दादा काळभोर, सुरेश अण्णा घुले, महादेवराव कांचन व आम्ही सर्व मंडळींनी पुढाकार घेतला. राजकीय मतभेद असतानासुद्धा विरोधी गटाला बैठकांना बोलवत बिनविरोध निवडणुकीसाठी अथक परिश्रम घेतले. परंतु, राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उतावीळ झालेल्या मंडळींनी या प्रयत्नांना खो घातला, अशी टीका महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर यांनी केली आहे.

पैलवान राहुल काळभोर म्हणाले, राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने ‘यशवंत’ला जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी अथक प्रयत्न करणार आहोत. या कामी देशाचे सहकार मंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्यामार्फत प्रयत्न करणार आहे. नुकतेच केंद्र सरकारने देशभरातील 33 सहकारी साखर कारखान्यांच्या 1378 कोटी थकित कर्जाची पुनर्रचना करण्यास मान्यता दिली आहे. त्यातील 619 कोटींचे व्याज हे पूर्णपणे माफ केलेले आहे. तसेच महाराष्ट्रातील 20 कारखान्यांच्या 861 कोटी रुपयांच्या कर्जाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. या धरतीवरच केंद्र व राज्य सरकारची मदत घेऊन यशवंत सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. ज्येष्ठ नेते माधव आण्णा काळभोर यांनी सांगितल्याप्रमाणे यशवंत सहकारी कारखान्याची एक इंचही जमीन न विकता राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासाठी पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची मदत घेण्याचाही पर्याय उपलब्ध आहे, असं देखील राहुल काळभोर म्हणाले.

कारखान्यातील जुने युनिट दुरुस्त करणे किंवा प्रतिदिन 2000 मे. टनाचे नवीन युनिट उभारण्याचे नियोजन आहे. कामगारांचे थकलेले वेतन व शेतकऱ्यांची प्रलंबित ऊस बिल देणे, ऊसतोड वाहतूकदारांचे थकलेले पैसे देणे याला आमची प्राथमिकता राहील. मयत सभासदांच्या वारसांची नोंद करून सभासदांच्या मुलांसाठी विविध योजना राबविणार आहे.  नावाने यशवंत असणाऱ्या आपल्या यशवंत कारखान्याला पुन्हा गत वैभव प्राप्त करून द्यायचे आहे. विरोधकांनी प्रचार सभांमध्ये टीका करण्यावर भर दिला असून रयत सहकार पॅनलने कारखाना सुरू करण्यावर भर देत त्याचे नियोजन आखले आहे, राहुल काळभोर यांनी सांगितले.

पॅनलची रचना करताना 90% तरुण, सुशिक्षित व सहकाराची जाण असणारी मंडळी व 10 टक्के सहकारातला अनुभव असणारी मंडळी असे समीकरण करून सर्वपक्षीय उमेदवारांचा पॅनल तयार केला आहे. तालुक्यातील जनतेने यशवंत सुरू करण्यासाठी व निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचे प्रयत्न पाहिलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या 9 तारखेला किटली या चिन्हावर शिक्का मारून अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल प्रचंड बहुमताने विजय होणार असल्याचा विश्वास देखील पैलवान राहुल काळभोर यांनी व्यक्त केला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूरच्या तहसीलदारांवर संक्रांत;मनमानी कारभाराची चौकशी करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश..

Wednesday, 21 May 2025, 22:53

नागपूर हादरलं! ऑनलाईन गेमचा नाद बेतला तरुणाच्या जीवावर

Wednesday, 21 May 2025, 22:41

रायगडात भीषण अपघात! दोन एसटी समोरासमोर धडकल्या, 2 चालकांसह वाहक आणि 9 प्रवासी गंभीर जखमी

Wednesday, 21 May 2025, 21:40

पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नवल किशोर राम

Wednesday, 21 May 2025, 21:19

पुण्यात विकृतीचा कळस ; टीव्ही पाहायला येणाऱ्या तरुणीवर शेजाऱ्याकडून अत्याचार

Wednesday, 21 May 2025, 20:16

थेऊर फाटा येथे झालेल्या अपघातात अनोळखी माळकऱ्याचा मृत्यू ; पिशवीत सापडली सुमारे 2 लाख 40 हजारांची रोकड

Wednesday, 21 May 2025, 19:59
Next Post

चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू भट्टीवर गुन्हे शाखेचा छापा; १ लाखांचा मुद्देमाल नष्ट

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.