यशवंत जमीन विक्री प्रकरणी सभासदांची उच्च न्यायालयात याचिका; कोर्टाकडून सर्व प्रतिवादींना नोटीस जारी, पुढील सुनावणी २० जूनला
लोणी काळभोर : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या प्रस्तावित शंभर एकर जमीन विक्रीच्या निर्णयाविरोधात कारखान्याचे सभासद विकास लवांडे, लोकेश ...