“जितेंद्र आव्हाड भांबावलाय, पागल झालाय”, एकेरी उल्लेख करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका
चंद्रपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निधी वाटपावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीकास्र सोडले आहे. विरोधी पक्षातील काही ...