Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Elvish Yadav: मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर नशेबाजांचा पाहुणचार ,एल्विशवरुन एकनाथ शिंदे टार्गेट; काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 3 November 2023, 15:08
Congress criticized cm eknath shinde over elvish yadav

मुंबई : बिग बॉस ओटीटी विजेता आणि युट्युबर एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नोएडातील रेव्ह पार्टीवरील छाप्यादरम्यान एल्विश यादवसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर एल्विश यादव आला होता. त्याने गणपतीची आरतीही केली होती. आता याचे फोटो शेअर करत विरोधकांनी टीका केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला आहे. नशाबाज तरुणाला राज्यातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात हातभार लावत आहे का? असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी जोरदार निशाणा साधला आहे. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झाले आहे का? असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला आहे. शाल आणि नारळ देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदरतिथ्य करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बोलावून आदरतिथ्य केले होते, ज्याच्यावर सापाच्या विषापासून ड्रग्ज बनवणे, सेवन करणे आणि विकणे यासारखे गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महिलांबाबत अपशब्द वापरणारा, विषारी ड्रग्सचे सेवन विक्री करणाऱ्या आरोपीचा पाहुणचार करून मुख्यमंत्री एल्विश यादव सारख्या नशाबाज तरुणाला राज्यातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात हातभार लावत आहे का? आधीच महाराष्ट्रात ड्रग कारखाने सापडत आहेत. ड्रग्स माफिया ललित पाटील शासकीय पाहुणचार घेतो, मग पळवून लावला जातो आणि इथे वर्षावर नशाबाज आरती करतो हेच ते महायुती सरकार आहे.

अतुल लोंंढेंचा संतप्त सवाल

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान हे गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झाले आहे का ? एकनाथ शिंदे यांच्या काळात विषारी सापांच्या विषाच्या रेव्ह पार्ट्या आयोजित करणाऱ्या एल्वीस यादव सारख्या टुकार युट्युबरला विशेष आमंत्रण देऊन गणपतीच्या आरतीला बोलावले होते. आता नोएडा पोलिसांनी विषारी रेव्ह पार्टी आयोजित केल्याप्रकरणी एल्वीस यादव व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंदवला असून त्यांच्याकडे जिवंत विषारी साप सापडले आहेत. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी सरकारला केला आहे.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Next Post

Gunaratna Sadavarte : मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्तें हायकोर्टात; 216 पानी याचिका दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.